बरसताना तो एक सारखाच बरसतो....सगळ्यांवर...
पण प्रत्येकाचे perceptions आणि interpretations वेगळे.
.
.
राग एक असला तरी सुरांची धाटणी वेगळी.
.
.
कोणा कवी साठी तो प्रेरणा होऊन येतो
तर कोणा long distance relationship वाल्या यक्षांसाठी आठवणीचा दूत बनून येतो
कोणा went into "in a relationship" to "single" वाल्या लोकांसाठी तो वेदनेची बंदिश गातो
कोणा Dreamy single लोकांसाठी तो ओलीचिंब स्वप्न घेऊन येतो.
.
कोणा तानसेन चा तो मियां कि मल्हार असतो
तर कोणा मीराबाई साठी प्रेमाचा मीराबाई कि मल्हार
.
कोणा खवय्या साठी तो खाण्याचे बहाणे घेऊन येतो
कोणा चित्रकारा साठी तो कल्पनेचे रंग घेऊन येतो
.
कोणा, पाउसवेड्या साठी तो त्याच्या वर प्रेम करण्याची नवनवीन कारणे घेऊन येतो
तर कोणाला देतो दाटलेल्या मेघांतून symbolic depression.
.
कधी तो असतो...चारजू जी कि मल्हार ...कधी छाया...तर कधी जयंत मल्हार...
कधी सुरदासी ...धुलिया ... तर कधी गौड मल्हार
.
कोणा छोट्याशा पिल्लांसाठी तो डबक्यात उडी मारून पाणी उडवायचा खेळ घेऊन येतो
कोणा आजी साठी तो, पावसासाठी दिवा ठेवायच्या गोड जुन्या रीतींचा सोहळा घेऊन येतो
.
कोणा corporate वाल्या काकांसाठी तो office च्या काचेवरची थेंबांची नक्षी होऊन येतो
कोणा trekker साठी तो सह्याद्रीची हाक घेऊन येतो
.
कधी तो अडसर बनतो एकमेकांना भेटण्यातला...
तर कधी स्वत:च शाई होऊन...कोणाची तरी Love Story लिहितो
.
कोणा Maithili Thinks वाल्या आळशी मैथिली ला post लिहिण्याचा उत्साह घेऊन येतो.
कधी शब्दच घेऊन जातो कोणाचे...
तर कधी घेऊन येतो सुंदरसे सूर...
.
जैसो...जिसको नजरिया...जैसो जिसको नूर
वैसे उसपे बरसे...
"मल्हार के सूर"!!!