Thursday, March 19, 2009

Memories Of School

आधी दहावीच वर्ष झाले आणि आत्ता हे memories of school प्रकरण; मला माहित्येय् शाळा आणि शालेच्या memories मधून बाहेरच पडत नाहिये मी पण काय करू इतके easy नाहिये न ते। शाळा फक्त एखादी जागा किंवा एखादी वास्तू नव्हती आमच्यासाठी , ते एक विश्व होते। दिवसातले फक्त ५ तास नाही तर ते ५ तास म्हणजे आमचा दिवस होता। आणि त्यातन असे पटकन उडी मारून दुसर्याच जगात आल्या नंतर असे परके परके वातनाराच न? पण आत्ता हा मुर्खपना थाम्ब्वायाचा असे ठरवले मी। अजून ५ वर्षानी काढायला ही काही आठवणी जमवायला हव्यात नाही का? जर मी अशीच शिव्या देत राहिली कॉलेज ला आणि शालेच्या विश्वातून बाहेरच नाही पडले तर खूप prblms क्रिएट होतील ( ह्म्म्म्म....)
So, I hv to change the page to write on another one।
तर, जुन्या गोष्टी पोताडित भरून बांधून ठेवताना ( फेकून देताना नव्हे ) त्या निरखून , निरखून पहाणे; त्यांच्या बद्दलच्या आठवणी काढ़ने इत्यादि इत्यादि जे जे काही करतो न आपण त्यातलाच हा प्रकार .............
TO BE CONTINUED in nxt part
( त्याच काय आहे न आई बाबा घरी असले की डोळ्यासमोर पुस्तक घेउन बसावे लागते। )