आधी दहावीच वर्ष झाले आणि आत्ता हे memories of school प्रकरण; मला माहित्येय् शाळा आणि शालेच्या memories मधून बाहेरच पडत नाहिये मी पण काय करू इतके easy नाहिये न ते। शाळा फक्त एखादी जागा किंवा एखादी वास्तू नव्हती आमच्यासाठी , ते एक विश्व होते। दिवसातले फक्त ५ तास नाही तर ते ५ तास म्हणजे आमचा दिवस होता। आणि त्यातन असे पटकन उडी मारून दुसर्याच जगात आल्या नंतर असे परके परके वातनाराच न? पण आत्ता हा मुर्खपना थाम्ब्वायाचा असे ठरवले मी। अजून ५ वर्षानी काढायला ही काही आठवणी जमवायला हव्यात नाही का? जर मी अशीच शिव्या देत राहिली कॉलेज ला आणि शालेच्या विश्वातून बाहेरच नाही पडले तर खूप prblms क्रिएट होतील ( ह्म्म्म्म....)
So, I hv to change the page to write on another one।
तर, जुन्या गोष्टी पोताडित भरून बांधून ठेवताना ( फेकून देताना नव्हे ) त्या निरखून , निरखून पहाणे; त्यांच्या बद्दलच्या आठवणी काढ़ने इत्यादि इत्यादि जे जे काही करतो न आपण त्यातलाच हा प्रकार .............
TO BE CONTINUED in nxt part
( त्याच काय आहे न आई बाबा घरी असले की डोळ्यासमोर पुस्तक घेउन बसावे लागते। )
क्षण... खरचं जीवनातून असे कितीतरी अनमोल क्षण निघून जातात की, ज्यांचे कधी मोल करत येत नाही. आणि मग मागे उरतात केवळ कापराच्या दरवळणार्या सुगंधासारख्या आठवणी.
ReplyDeletevisit:-http://my.opera.com/bharatbanate/blog/
hehe :)
ReplyDeletePrasad,
ReplyDeleteI think there is nting like that "hehe :)"
hi maithili,
ReplyDeletethank you for you interest in participating in shabdabandha. Please send you email to shabdabandha@gmail.com so that we can add you in the corresponding
kuthe gayab ahes ga??
ReplyDeletelihi kahitari?? :)
अग मैथिली, तुझा हा लेख वाचून मलापण माझे दहावीचे दिवस आठवले. खरचं खूप धमाल करायचो आम्ही सगळ्याजणी. शिक्षकांची नक्कल, त्यांच्यावर केलेल्या चारोळ्या, ऑफ तासाला - गाण्याच्या भेंड्या आणि काय काय, सगळ्यात दंगेखोर वर्ग म्हणून झालेली शिक्षा... अगदी मोठे पराक्रम केल्यासारख सांगतीये ना मी! पण यातच मजा यायची त्यावेळी ;)
ReplyDeletehello maithili,
ReplyDeletethanks for ur comment.i read ur blog. i like it.your generation is very lucky. we didn't have such a nice platform.keep writing! keep blogging.
अगदी खरे बोललीस तु? लाज आहेत हि माणसे. :(
ReplyDeleteशाला हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे...खरेच शालेतली मजा आपण कधी ही कॉलेज च्या जीवनात उपाभोग्णार नहीं.....अणि शाला ही शालाच असते....एखाद्या घरासर्खी....असो..... ब्लॉग ची पोस्ट छान आहे....अतिशय उत्तम प्रयत्न..... :)
ReplyDeletefrom: ninadgaikwad.blogspot.com
मी तुम्हाला टॅगलय
ReplyDeleteहेलो मैथीली.....
ReplyDeleteखरचं शाळा ही आपल्या आयुष्यातली एक न विसरनारी गोष्ट आहे....
असच लिहित रहा....keep it u
swati ghare
mannsparshi.blogspot.com