Thursday, March 19, 2009

Memories Of School

आधी दहावीच वर्ष झाले आणि आत्ता हे memories of school प्रकरण; मला माहित्येय् शाळा आणि शालेच्या memories मधून बाहेरच पडत नाहिये मी पण काय करू इतके easy नाहिये न ते। शाळा फक्त एखादी जागा किंवा एखादी वास्तू नव्हती आमच्यासाठी , ते एक विश्व होते। दिवसातले फक्त ५ तास नाही तर ते ५ तास म्हणजे आमचा दिवस होता। आणि त्यातन असे पटकन उडी मारून दुसर्याच जगात आल्या नंतर असे परके परके वातनाराच न? पण आत्ता हा मुर्खपना थाम्ब्वायाचा असे ठरवले मी। अजून ५ वर्षानी काढायला ही काही आठवणी जमवायला हव्यात नाही का? जर मी अशीच शिव्या देत राहिली कॉलेज ला आणि शालेच्या विश्वातून बाहेरच नाही पडले तर खूप prblms क्रिएट होतील ( ह्म्म्म्म....)
So, I hv to change the page to write on another one।
तर, जुन्या गोष्टी पोताडित भरून बांधून ठेवताना ( फेकून देताना नव्हे ) त्या निरखून , निरखून पहाणे; त्यांच्या बद्दलच्या आठवणी काढ़ने इत्यादि इत्यादि जे जे काही करतो न आपण त्यातलाच हा प्रकार .............
TO BE CONTINUED in nxt part
( त्याच काय आहे न आई बाबा घरी असले की डोळ्यासमोर पुस्तक घेउन बसावे लागते। )

11 comments:

  1. क्षण... खरचं जीवनातून असे कितीतरी अनमोल क्षण निघून जातात की, ज्यांचे कधी मोल करत येत नाही. आणि मग मागे उरतात केवळ कापराच्या दरवळणार्या सुगंधासारख्या आठवणी.

    visit:-http://my.opera.com/bharatbanate/blog/

    ReplyDelete
  2. Prasad,

    I think there is nting like that "hehe :)"

    ReplyDelete
  3. hi maithili,
    thank you for you interest in participating in shabdabandha. Please send you email to shabdabandha@gmail.com so that we can add you in the corresponding

    ReplyDelete
  4. kuthe gayab ahes ga??
    lihi kahitari?? :)

    ReplyDelete
  5. अग मैथिली, तुझा हा लेख वाचून मलापण माझे दहावीचे दिवस आठवले. खरचं खूप धमाल करायचो आम्ही सगळ्याजणी. शिक्षकांची नक्कल, त्यांच्यावर केलेल्या चारोळ्या, ऑफ तासाला - गाण्याच्या भेंड्या आणि काय काय, सगळ्यात दंगेखोर वर्ग म्हणून झालेली शिक्षा... अगदी मोठे पराक्रम केल्यासारख सांगतीये ना मी! पण यातच मजा यायची त्यावेळी ;)

    ReplyDelete
  6. hello maithili,
    thanks for ur comment.i read ur blog. i like it.your generation is very lucky. we didn't have such a nice platform.keep writing! keep blogging.

    ReplyDelete
  7. अगदी खरे बोललीस तु? लाज आहेत हि माणसे. :(

    ReplyDelete
  8. शाला हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे...खरेच शालेतली मजा आपण कधी ही कॉलेज च्या जीवनात उपाभोग्णार नहीं.....अणि शाला ही शालाच असते....एखाद्या घरासर्खी....असो..... ब्लॉग ची पोस्ट छान आहे....अतिशय उत्तम प्रयत्न..... :)
    from: ninadgaikwad.blogspot.com

    ReplyDelete
  9. हेलो मैथीली.....
    खरचं शाळा ही आपल्या आयुष्यातली एक न विसरनारी गोष्ट आहे....
    असच लिहित रहा....keep it u


    swati ghare

    mannsparshi.blogspot.com

    ReplyDelete