Friday, January 15, 2010

slam पोस्ट

किती दिवसांनंतर काहीतरी लिहित्येय मी ब्लॉग वर.......
ह्या प्रश्न उत्तर कार्यक्रमा मुळे मला slam बुक भरून घेणे देणे ह्याची आठवण झाली ..... एक हे कारण आणि दुसरे म्हणजे मला ह्यासाठी फार डोके चालवण्याची गरज पडणार नाही....... तेव्हा लिहितेच आत्ता
तर...........
1. Where is your cell phone?
* माहीत नाही, शोधावा लागेल मिस कॉल देऊन।
2. Your hair?
* कुरळे कुरळे आहेत फार आणि गुंततात सुद्धा खूप..... I just hate my hairs.....
3. Your mother
* छान आहे खूप
4. Your father
* Kind of my good friend
5. Your fav. food
* मी बनवते ते सगलेच आवडते मला , ( निदान मला तरी)
6. Your dream last night
* विचित्र होते खूप, माझी एक फ्रेंड २०० रुपयाला एक शेंग दाना विकत घेत होती असे काहीतरी होते। काहीही स्वप्ने पडतात बुवा मला
7. Your fav. drink
* गरम गरम coffee
8. Your dream/ goal
* सध्यातरी कॉलेज बदलायचे आहे मला
9. What room are you in
* Bedroom
10. Your hobby
* Eating and sleeping..... grr....zzzzz
11. Your fear
* सध्यातरी काहीच आठवत नाहिये
12. Where do you want to be in 6 years
* बाप रे खूप पुढचे झाले राव हे
13. Where were you last night?
* घरीच होते
14. something you aren't diplomatic?
* Didn't get it..... :(
15. Muffins?
* Ohh...... मी स्वताच एक स्वीट muffin आहें ( बास झाले )
16. Wish list them
* Huh??? म्हणजे ???
17. Where did you grow up?
* मोठेपणी '' ठाणे '' असे सांगेन मी कारण अजून मी पूर्ण grown up झाले कुठे?
18. Last thing you did
* झोपले होते
19. What are you wearing?
* T shirt and Track pant
20. Your t.v.
* t.v. कधी च आमचा नसतो तो आईचाच असतो फक्त
21. Your pets
* आई नाही म्हणते पेट ठेवायला कारण मी त्यांचे काहीही करणार नाही याची खात्री आहें तिला
22. Friends
* खूप आहेत पण त्यातले फार थोड़े खास ह्या वर्गात मोडतात
23. Your life
* सध्या irritating आहें
24. Your mood
* अभ्यास सोडून सगळे करायचा मूड आहें माझा
25. Missing someone
* Actually missing something....... my school
26. Vehicle
* सध्या तरी आई बाबांची गाडीच स्वताची म्हणावी लागत्ये , पुढे बघू .........
27. Some thing you are not wearing?
* My hello kity pendent......तुटले आहें सध्या
28. Your fav. store
* कॉलेज च्या समोरची Xerox centres .... फार उपयोगी पडतात.......
29. Your fav. color
* Black and White
30. When was the last time you laughed
* आठवत नाहिये .......... गेले दोन तिन दिवस झोपन्यताच गेले आहेत
31. Last time you cried
* तेहि नाही आठवत आहें
32. Your best friend
* they are indivisible part of my life..................
33. One place that you go to over and over
* College and home..............अजून कुठे जाणार ???
34. One person who emails me reguraly
* No one... सगलेच अभ्यासात मग्न आहेत......
35. Fav. place to eat
* Pop tets , pizza hut, ... etc.....

19 comments:

  1. माझी एक फ्रेंड २०० रुपयाला एक शेंगदाणा विकत घेत होती, बापरे
    मला पूर्ण स्वप्न ऐकायला आवडेल पोस्टा लवकर,
    अजूनही काही स्वप्न असतील तर वाचायला आवडतील :)

    ReplyDelete
  2. TU mala TUMHI mhanu nakos....plz...
    Aani arre ase kahi khas swapn navhate..ashi kahihi sandarbh heen swapne padat astaat mala.
    Kadhi kadhi nusti chitre distat swapnat.
    Kaa kon jaane????
    Maza mendu aani maze kes eksakhech aahet PRACHAND GUNTALELE...........

    ReplyDelete
  3. ६,१५ आणि २८ जबरदस्त आहेत :)

    ReplyDelete
  4. तू सुद्धा ठाण्याची का ... वा... ते स्वप्न भन्नाट आहे ... :D

    ReplyDelete
  5. Aaila...Bharich ki....Pahilyandach aaloy blog var...Baki Shengdana Aavadla...

    ReplyDelete
  6. @ Herambh dada - He..he.. Thanks.. :D
    @ Rohan dada - ho mi sudha thanyachich aahe.
    @ Sagar dada - Thank you.
    ( note: mi ithe sagalyanach DADA mhanun sambodhte aahe. I hope konalahi kahi prblm nasel :D )

    ReplyDelete
  7. २०० रुपयाला एक शेंगदाणा ...............एकदम जबरी.......अगं आमच्या गाड्या पण कुठे स्वतःच्या असतात (त्या तर त्या कंपन्यांच्या....ही ही ही) ?? आम्ही चालवतो म्हणून देतो ठोकून आमचीच म्हणून....ही ही...पण मजा आली वाचुन....:)

    ReplyDelete
  8. मस्त लिहिले आहे...२०० रु.चा शेंगदाना, बघायला मिळेल का ? :)

    ReplyDelete
  9. @ Aparna Tai - Thanx :D
    @ Anand DADA - Thanx. Actually mala sudha swapnat utsukata hoti, ha shendana baghayachi. Bhajalela Shendana hota. Aatta ti to 200 Rs la ka ghet hoti yaach ulagada matr mala shevat paryant zala naahi.

    ReplyDelete
  10. koni anala te slam book? slam it on his\her head! :D must lihilays baaki!

    ReplyDelete
  11. मैथिली खुप छान लिहिल आहेस्....तुझी अवस्था लक्षात येतेय कारण सध्या आमच्या घरात देखिल चिरंजीव असेच सैरभैर झालेले असतात बहुतेक वेळा....ते शेगदाण्याचे स्वप्न मला खारुताईच्या हातातल्या शेंगदाण्याची आठवण देऊन गेले....अर्थात खारुताईच्या हातातला शेंगदाणा आकाराने मोठा दिसेल जर खरच २०० रुपयाला एक दाणा मिळायला लागला तर ,आणि सद्य परिस्थितीत तो दिवस उजाडायला देखिल फार वाट बघावी लागणार नाही..
    असो अशीच लिहिती रहा!

    ReplyDelete
  12. khup haslo sagle points vachun, ekdam bhari, tu purna vel zopetch astes ka :-)

    ReplyDelete
  13. @ Anamika - Thank you..... Aani ho mi sudha ashich aste SAIR BHAIR... perfect word to describe me....... :)

    @ Ajay dada - Arre ho na kharech...pariksha javala aali ki jaam zop yete mala...
    Tashihi eravi sudha zopa kadhatech mi..pan parikshechya aadhi thode jast...

    ReplyDelete
  14. २०० रूपयांना १ शेंगदाणा? अगं, तुला काय भविष्य दिसतं की काय स्वप्नात? तूही ठाणेकर ना!

    ReplyDelete
  15. Ho...... Mi suddha Thanekar!
    Naahi ho mi naahiye HORABHOOSHAN vaigare.
    Pan........Hya suttit shiken mhanatyey Baramatichya gurujinkadoon. :D baaki he aapale asech padalele sadhase swapn....

    ReplyDelete
  16. 6,15,30 sahii aahe :D good one lage raho :)))

    ReplyDelete
  17. Deep dada thanks....!!!
    Baaki 15th tase kahi agdich khote nahiye haan... :D

    ReplyDelete
  18. ६, १५, २८, ३० आणि ३३... लई भारी. एकंदरीतच मस्त लिहिलं आहेस. :-)

    ReplyDelete