उद्या माझा birthday आहे . आणि प्रचंड ऑफ़ आहे माझा मूड. दर वेळेला हे असच होत असते आणि तेही फक्त माझ्याच बाबतीत. जाम म्हणजे जामच चीड आलीये. आत्ताच माझ्या बेस्ट फ्रेंड चा फ़ोन येऊन गेला, तीनीच सुचवले ब्लॉग वर पोस्ट टाक म्हणजे ज़रा बर वाटेल. म्हणूनच हा पोस्ट प्रपंच.
तर उद्या आमच्याकडे सगळे आगंतुक गेस्ट येणार आहेत. आता अगदीच आगंतुक नाही म्हणता येणार कारण आमच्या आईनी सुध्हा वाटली आहेत गावभर आमंत्राने. ते येणार याचा प्रॉब्लम नाही आहे प्रॉब्लम आहे तो ते उद्या येणार आहेत याचा। उद्याचा दिवस माझा आहे न मग माझा दिवस मला साजरा करू द्यात की। दर वर्षीच नाटक आहे हे। माझ्या friendsना बोलवून , मझ्या मता प्रमाणे कधीच साजरा होत नाही माझा birthday।
एकवेळ नाही सेलिब्रेट केला तरी चालेल पण ही अशी नाटके नकोत. मी काही माणूसघाणी , कूचाकी ,खडूस नाही
पण माझाच birthday आणि दर वेळेला मीच दुखी हेच समीकरण ठरलेल असते.
आज आईला बर नाही म्हणजे उद्याचा स्वयंपाक मीच करणार ( आई करू नाही देणार तस् पण मलाच नाही बघवणार ) सो, मी करणार आणि तेही लोकांसाठी माझ्यासाठी नाहीच.
आई बाबा म्हणतात येतात प्रेमाने तर येउदेत , बाकी कोणाकडे थोडीच अशी नाती जपली जातात वैगरे पण च्यायला त्याचा ताप मला कशाला. नंतर जरी मी वाढदिवस मला हवा तसा साजरा केला तरी तो दिवस महत्वाचा नाही का?
जाउन्दे कित्तिही लिहल तरी माझा राग काही जाणार नाहिये. मग कशाला उगाच की बोर्ड बदवायाचा?
सवय झाली आहे आत्ता दर वर्षीचा १ मार्च असच साजरा करण्याची.....................................
Hey Maithili, happy b'day anee Cheer up !
ReplyDeleteVadhadivas zala kee pan ajun ek post taak...
hey ... Happy Birthday ... now at least you don't spoil your birthday ... let others continue doing that job ... you don't help them
ReplyDelete:)
cheers
first of all, many many happy returns of the day!
ReplyDeletetula gammat mahit aahe ka? maza hi b day thodya far pramanat asach jato, agadi aaj 21 wya warshi suddha!pan tula ek gost sangate ,aaj aapalyala khup mitra maitrini aahet ani apale life comparitively khup happening aahe, pan udya jaun hech sare aaplya margala walatat ani mag ekaki pana khayla uthato, ashya weli nitya nemane to dur karanyasathi yenare fakt aapale natewaikach asatat. i hope i dont sound like grand ma! :) but dear i have been there done that:)
Belated Happy B'day Maithili!!!!!
ReplyDeleteतुझं दहावीचं वर्ष वाचलं आणि मला माझ्या दहावीच्या वर्षाची आठवण झाली. आम्हीही अशीच धमाल केली होती.
This blog looks more like your private diary, but it is nice to read and it is also nice that you want to share your special memories with millions of unknown poeple like us.
Good Luck!!!!!
thanks to all of you.
ReplyDeleteBelated happy b'day! :)
ReplyDeletehope you get to celebrate/enjoy your next b'days in the manner in which you want...
beleated happy birthday!!! :)
ReplyDeleteThanks MonsieurK & Innocent Warrior.
ReplyDeletehey!
ReplyDeleteBelated Happy Birthday! :)
"ME" cha mhanana barobar ahe bagh!
nantar wel pan nahi milat mitranna bhetayla:(
job chalu jhalyapasun amhi mhanaje sat/sun la bdday celebrate karayala laglo :o
but u, Njoy!!!!! :)
Thank u Ruyam dada.
ReplyDelete