आत्ता मध्यंतरी दहावीचे टाइम टेबल लागले आणि आम्हाला आमच्या दहावीच्या वर्षाची आठवण झाली। (मी हे असे बोलते की जणू मी दहावी देऊन वीस पंचवीस वर्षे लोटली ।) means actually सांगायचे झाले तर मागच्या वर्षीची आठवण झाली. काय जबर धमाल केलेली आम्ही ।
म्हणजे नाही म्हणायला मी तशी सुरुवातीला थोडी थोडी serious झाले होते अभ्यासाबाबत पण हे सगळे फक्त एखाद दोन महिन्यां साठीच । नंतर तर वर्षभर कधी सीरियसली अभ्यास केलाच नाही। नुसता टाइम पास सुरु असायचा। एक तर नविन अभ्यास क्रम, नविन परीक्षा पद्धत ,orals, mathsआणि social studies साथी assignments आणि average marking सगळे आमच्याच नशिबी यायचे होते। पण निदान त्यामुले का होइना थोड़े tension तरी घेतले होते अभ्यासाचे । पण नव्याचे रंग ९ दिवस
वर्षभर उनाडक्या केल्या आणि मग वर्षाच्या शेवटीएकदाची अभ्यासाची आठवण झाली। पण prelims साठी मात्र शिस्तीत अभ्यास केला।
ती सगळी मजा शब्दात मांडणेही शक्य नाही पण खरच दहावीचे वर्ष सगळ्यात मस्तीचे गेले. शाला सोडताना खूप वाईट वाटले। उगाच सगल्या टीचर्स ना त्रास देने। ज्याना जे आवडत नाही त्यांच्या समोर मुद्दाम तेच कराने, कलात्मक रित्या सगल्या शिक्षकांची चित्र काढने। शाला सुतल्या नंतरही उगाच शाळेत रेंगाळत रहाणे। प्रत्येक परीक्षेचा प्रत्येक पेपर दिल्यानंतर ice cream खाऊन celebration करणे । काहीही कारण नसताना हसत बसणे। कित्ती तरी फालतू फालतू गोष्टिताही मजा शोधयचो। आत्ता आठवले तरी खूप refreshing वाटते ।
तर दहवीच वर्ष part २ म्हणजे बोर्डाची परीक्षा आणि result वैगरे पुन्हा कधी तरी। see you then bay............
lihinyacha prayatn chan aahe. pan bhashechi adchan yetey ka? hindi font madhye lihitana compromise kelya sarkh wataty na? baraha direct ha font download kar. chan maraathi lihita yeil. :)
ReplyDeleteChaan lihilay....aatach ewadh mast jamatay tar thodyaa diwasaani nakkich khup-khup pragati hoail...
ReplyDeleteAgami posts saathi Shubechaa..!!!
क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे
ReplyDeleteवेड्या संध्येच्या अंगणी रात थरथरते
कुणी जा दूर तशी मनी हूरहूर
रात ओलावत सूर वात मालवते...
आता बोलायाला कोण संगे चालायाला कोण
कोण टाकेल जीवाचे ओवाळून लिंबलोण
पायरीला ठसे दार खुले छत पिसे
कुण्या उडल्या राव्याचे गीत घर भरते...
आता विझवेल दिवा सांज कापऱ्या हातांनी
आणि आभाळाचे गूज चंद्र सांगेल खुणांनी
पडतील कुणी पुन्हा भरतील डोळे
पुन्हा पुसतील पाणी हात थरथरते...
मनी जागा एक जोगी त्याचे आभाळ फाटके
त्याचा दिशांचा पिंजरा त्याच्या झोळीत चटके
भिजलेली माती त्याचे हललेले मूळ
त्याचे क्षितिजाचे कूळ त्या चालवते...
सांज अबोला अबोला सांज कल्लॊळ कल्लॊळ
सांज जोगीण विरागी सांज साजीरी वेल्हाळ
सांजेवर फूल गंध मौनाचा हवेत
दूर लागले गावात दीप फरफरते...
aila. kasla bhari. :)
ReplyDeleteekdam asach feeling hota, 10wi nantar :)
ani ayushyabhar sagalyanna asach watat rahata..
"Shaletale divas Lay bhari~ "
college he college mhanun bharich asata, pan shalahi!
ek ugachach salla:-
Marathi font sathi problem asel, tar
old.quillpad.in/marathi!
ajun ek Vinanti! Sallyabarobar Free:-
>ती सगळी मजा शब्दात मांडणेही शक्य नाही
lihi ki please! :-)
ekdam full request!!!
kharach yaar maithily mala khup acharya watata ki tu teenager asun hi kiti chan lihites...asach lihit jaaa.....
ReplyDelete