देवेन दादा कडून खो मिळाल्यामुळे हे अनुवाद वैगरे करण्याचे धाडस मी करत्येय...नाही तर कधी चुकुनही ह्या प्रकारच्या वाटेला मी गेले नसते...( देवेन दादा कडून खाऊ मिळाला पाहिजे मला ह्या धाडसासाठी... :P आणि निमूट पणे त्याचे ऐकल्या बद्दल पण... ;) )
असो, तर... मी दोन गाण्यांचा भावानुवाद केलाय. पहिले गाणे, गौरव चे college days... हे माझे खूप आवडते गाणे आहे...त्याची वाट लावायला नको होती मी खरेतर पण सद्ध्या मी खर्रेच खूप miss करत्येय माझे जुने कॉलेज.
त्या मुळे ह्याचा अनुवाद केला...
Original lyrics -
कब मिलेंगे नजाने हम यारों फिरसे सभी...
लौट कर अब न आयेंगे वोह मस्ती भरे दिन कभी
हो....दिल ये अपना कहे के ऐ दोस्तों...
I m really gonna miss this place
M gonna miss my college days
याद हैं वोह सारे lectures हमने जो बंक किये थे
proxy का पकड़ा जाना और लफड़े क्या कम किये थे
मिलके लिखना वोह journals और submission लास्ट min पे
exms की वोह तय्यारी और लिखना वोह तीन घंटे और बाहर आके वोह कहना
" साला क्या बेक्कार पेपर सेट किया था यार..."
मिलता 1st class कभी यंहा तो लगती थी KT कभी
लौट कर अब न आयेंगे वोह मस्ती भरे दिन कभी
ओ दिल अपना कहे के ऐ दोस्तों
M really gonna miss this place
M gonna miss my collge days
याद आयेंगे teachers हमको दिल से हमेशा
याद आएगा ये campus और इसकी अपनी दुनिया
ओ याद हमेशा ये आशियाँ
ओ
M really gonna miss this place
M gonna miss my college days.......
अनुवाद -
पुन्हा केव्हा भेटू आपण सगळे, माहीत नाही
मजेचे हे दिवस कधी परतुनी न येती
मन माझे म्हणतय... मित्रानो
ही जागा मी खूप miss करणार आहे...आणि हे सुंदर दिवस माझ्या कायमचे स्मरणात राहणार आहेत
आठवतायत ती सगळी lectures आपण जी बंक केलेली
proxy चे पकडले जाणे
आणि लफडी काय कमी केलेली
मिळून लिहिणे ते Journal आणि देणे शेवटच्या क्षणाला
परिक्षेची तयारी करणे आणि तीन तास पेपर खरडणे
आणि बाहर येउन बोंब ठोकणे....च्यायला काय बेक्कार पेपर सेट केला होता यार
मिळायचा 1st class कधी येथे तर लागायची KT कधी
मजेचे दिवस हे परतुनी न कधी येती
हो...मन माझे म्हणतय की दोस्तहो....ही जागा मी मिस करणारे आणि हे फूल पंखी दिवस माझ्या कायमचे स्मरणात राहणार आहेत
आठवतील सगळे teachers मनापासून नेहमी
आठवेल हा campus, आणि इथली दुनिया वेगळी
ho ...आणि आठवतील टवाळक्या इथे केलेल्या....
ओ...मी ही जागा खूप मिस करणार आहे...आणि हे कॉलेज चे दिवस माझ्या नेहमी स्मरणात राहणार आहेत
हुश्ह....!!! संपले बुवा एकदाचे...( perfect ओळखले की नै मी तुमच्या मनातले...)
आता दुसरा अनुवाद.....
पुढच्या पोस्ट मधे.............. तुम्हाला पण कित्ती torture करायचे नै का मी....??? आत्ता पुरते एवढा त्रास बास....
सही!!!
ReplyDeleteएवढ्यातच मिस पण करू लागली का कॉलेजला...?
ReplyDeleteअजुन काही वर्षे आहेत ना!
अनुवाद छान आहे....दुसरे कोणते आहे ते लवकर टाक.
मस्त...मस्त...मस्त...
ReplyDeleteकॉलेजचे दिवस आठवले परत.. :)
एकदम मस्त झालाय ग अनुवाद.. फ्रेश फ्रेश..
ReplyDeleteपण हे काय तू खो पुढे पास ऑन केला नाहीस?
आवडेश ...!!
ReplyDeleteआयला.. तू लिहिलेस पण... मी अजून विचार करतोय काय लिहू... :D
ReplyDeleteमस्त झालंय.... मस्त मस्त..
मस्त ग ,लाज राखलीस माझ्या खो ची... :)
ReplyDeleteगाण पण छान निवडलस.पुढच्या भेटीत खाउ नक्कीच.
खो पास कर ना...
Thank you...श्रीताई...!!! :-)
ReplyDeleteThank you...रे दादा..!!! अरे...मी माझ्या जुन्य कॉलेज ला मिस करत्येय रे...आणि तिथल्या friends न पण...!!! :-(
ReplyDeleteमनमौजी दादा, अरे....ते गाणे च खूप सहिये Actually....
ReplyDeleteजाम आवडते मला ते गाणे...
हेरंब दादा, अरे हो...विसरलेच...माझा खो सुहास दादा ला... :)
ReplyDeleteThank you सुहास दादा... :-)
ReplyDeleteतुला खो दिला मी.....आत्ता तू ही कर अनुवाद... ;)
रोहन दादा,...Thank you...!!! तुझ्या पोस्ट ची वाट बघतेय.... :)
ReplyDeleteदेवेन दादा, केला खो पास. आत्ता तर मला नक्कीच खाऊ मिळाला पाहिजे...बघ, खो पण मी तुझे ऐकुनाच दिलाय... :P
ReplyDeleteआणि हो, गाणे खरेच भन्नाट आहे ते....N yes...Thank you...!!!
हे यार काय हे, जे करू शकतील त्यांना तरी खो दे ना ग :(
ReplyDelete'खो' मस्ट गो ऑन :P
ReplyDeleteबेस्ट लक सुहासा :)
ek dum college days aathavale
ReplyDeleteमैथिली लगे राहो. झक्कास...
ReplyDeletehehe sahiye :) Dhadsaabaddl khaas daad ! :)
ReplyDeleteमाझही आवडत गाण ...वाह
ReplyDeleteकॉलेजचे दिवस...ह्म्म...
ReplyDeleteमस्तच झालीय पोस्ट!
पण माझा फेव्हरेट पार्ट कॉमेंट्समध्ये असतो..
मनमौजीदादा!!! प्रचंड भारी संबोधन आहे हे! :P
जोक्स असाईड...
पहिलाच प्रयत्न आवडला!
गौरव दादा, दीप दादा, भारत दादा आणि सागर दादा, Thank You....!!! :)
ReplyDeleteविभि दादा, हो रे...माहित्ये मला...खूप विचित्र वाटते न मनमौजी दादा...हे संबोधन...पण आधी मला खरेच "मनमौजी दादा" चे नाव माहित नव्हते....आणि आत्ता मला हे विचित्र संबोधन च आवडायला लागलय.... :प
ReplyDeleteNwys...Thank you...!!! :)
हाहा मनमौजीदादा.. भारी आहे हं....
ReplyDeleteसही केलाय अनुचा वाद ;)
Thank you...!!! :-)
ReplyDeleteक्या बात..क्या बात..क्या बात..!!
ReplyDeleteThank you...Thank you...Thank you...!!! :-)
ReplyDeletesorry मी इतके दिवस वाचलच नव्हत....अग तू निदान कॉलेज मध्ये तरी आहेस... एकदा हे फुलपंखी दिवस संपले की मग आठवलं की फार हुरहुरत..तुला मी पहिल्यांदी भेटले आणि तुला लवकर घरी जायचं होत तेव्हा मला "पुरानी जीन्स" हे गाणं आठवलं होत
ReplyDeleteSorry वैगरे काय...कै च्या कै... :)मला भेटून तुला पुरानी जीन्स आठवले.... हेहे... सहिये.... :-)
ReplyDelete