Sunday, August 8, 2010

माझे widget code

माझ्या ब्लॉग चे पण widget code आहे आत्ता...Yeeppiieee...(चला पांचटपणा खूप झाला...)
तर, माझ्या ब्लॉग चे widget code तयार करून दिलय मला अभिजित वैद्य दादा ने. जाम पीडले बुआ मी त्याला...
आणि नंतर ते blog वर चिकटवताना सुहास दादा ला पण. दोघानी केलेल्या मदती बद्दल त्याना पुन्हा एकदा खूप खूप Thanks...!!! :)
बर्र, आत्ता थोडेसे image बद्दल..., जेव्हा पहिल्यांदा widget बनवायचे मनात आले ना, तेव्हा पासून हीच image होती डोक्यात. Maithili Thinks नावाला एकदम perfectly suit होणारी. बघा न ती पण विचार करत्येय...( "पण" ह्या शब्दातून मला काय व्यक्त करायचेय हे कळले असेलच नै का तुम्हाला... ;) )
असो, तर widget code कसा वाटला...ते कळवा नक्की... :)

18 comments:

  1. गोड्ड दिसतय विजेट आणि हो तू पण बर ;)
    भारीच विचार करतेस तू बौ :)

    ReplyDelete
  2. मस्त आहे एकदम... खरच क्युट फोटो आहे एकदम... तोच फोटो तुझ्या प्रोफाईलला सुद्धा लाव...

    ReplyDelete
  3. सहीये मैथिलीताई... विजेट आलं म्हणजे तू आता ब्लॉगविश्वातली ताई झालीस ना.. ;)

    ReplyDelete
  4. मैथिली ताइ तुमच विजेट आम्ही डकवल आहे...पण काही तरी गडबड आहे...व्यवस्थित दिसत नाही...नंतर तपासतो आता.

    ReplyDelete
  5. सुहास दादा :) Thank you

    ReplyDelete
  6. रोहन दादा, लावला फोटो. आणि हो Thank you sooo much. :)

    ReplyDelete
  7. हे हे :D हेरंब दादा काहीही हां...

    ReplyDelete
  8. मनमौजी दादा, अरे दिसतय की नीट.

    ReplyDelete
  9. मस्त झालंय विजेट. डकवलं बरं ब्लॉगवर :)
    पण त्यावर ब्लॉगचं नाव असतं तर अजुन छान दिसलं असतं...

    ReplyDelete
  10. ह्हह्म्म...अरे क्षितिज, अभी दादा ने widget बनवून दिले हेच खूप आहे... :) असो, तेव्हा माझ्या ही डोक्यात नव्हते आले...हे ब्लॉग च्या नावाचे.
    Btw, तूच विचारले होतास न मला widget बद्दल..? त्यामुलेच हे सुचले मला, :) Thanks to you... :)

    ReplyDelete
  11. मस्त ग...अभिनंदन....

    ReplyDelete
  12. मज्जा आहे मग...
    मस्त विजेट आहे बरं का!

    ReplyDelete
  13. Thank you...देवेन दादा आणि सागर दादा.... :)

    ReplyDelete
  14. मेल चेक केलास का ग....

    ReplyDelete
  15. एकदम झक्कास... लावलसुद्धा आपल्या ब्लॉगवर !!

    http://blogsohamcha.blogspot.com/p/blog-page_2647.html

    ReplyDelete
  16. हेरंब +१,
    मैथिलीताई... :P

    बाकी... >>मनमौजीदादा...
    लोळालोळी!

    ReplyDelete