"जल्दी चल...लेट हो रहा है...mam will not allow us to enter..."
" अरे वोह क्या उसकी माँ भी लेगी class में...चल तू...इतना क्या डरने का..."
" ओये होए... तो white shirt बघ...लवकर...सहिये ना...? "
" ही वेळ आहे का...मुले बघायची...? मूर्ख..."
" का? तू काय मुहूर्त काढून ठेवालायस का... special...? "
" दरवाजा तू knock कर..."
" May I come in mam...?"
" You are too early for next lecture बेटा..."
"-----"
"come in"
" Thank you mam..."
" अबे ऐ...रफ बुक है क्या? अच्छा चल पेज फाड़ के दे... और पेन कौन देगा..."
" Assignment complete आहे का...?"
"????????"
" हे राम... तुला विचारले हीच चूक झाली..."
" माहित्ये ना...मग कशाला विचारलेस... !@#$%^&?"
" Useless..."
" हेय guys...क्या करनेका...? lec बैठना है k bunk मारनेका...?
" coin टॉस kar... हेड आया तो बैठनेका"
" हेड... :("
" तो टेल आने तक टॉस कर... :P"
"@#$%^&"
" पक रहा है रे..."
" जीव दे मग... हा पण आधी...माझे ११ Rs परत कर...zerox चे... :P"
" @#$%^&*"
" ऐ उधर देख..तेरी वाली जा रही है...किसी और के साथ है..."
" @#$%^&*("
"भूक लगी है...किधर जाने का...? Mac D...CCD...खाऊ गल्ली...?
कोरस : " Canteen" :-D
Like...
ReplyDeleteशब्देविण संवादु... ;)
ReplyDelete:) :) :)...Super Like
ReplyDeleteमाझे ११ Rs परत कर...zerox चे... :P
ReplyDeletesame college life.. 11vi ani 12vi...bhari post..
तो टेल आने तक टॉस कर... >> हे आवडल....
ReplyDeleteअसाच असायच माझ्यावेळी पण ..भारी लिहलयस बच्चु
Thank You...सागर दादा...!!! :-)
ReplyDeleteहे हे...हेरंब दादा...
ReplyDeleteyaa... :-) :-P ;-)
मनमौजी दादा... ( तू नाव का बदललेस??? असो...मी मनमौजी दादा च म्हणणार... ;-) )
ReplyDeletethanks for comment.... :-)
Thanks गौरव दादा...
ReplyDeleteघरोघरी मातीच्या चुली...तसे प्रत्येक कॉलेज मध्ये नालायक मित्र... :-P ;-)
Thank you soo much सुहास दादा... :-)
ReplyDelete>> हे हे हेरंब दादा...
ReplyDeleteहे क क किरण सारखं नाही ना ?? ;) लोल..
हा हा हा... :D :D :D
ReplyDeleteहेरंब दादा....असे काही नाही...
लोल... good one... ;-)
kup chaan shabd aahet...
ReplyDeletekeep it up.
Like...
ReplyDelete:):):)...super duper like....
ReplyDeleteThank you सचिन दादा....
ReplyDeleteसिद्धार्थ दादा , देवेन दादा....
ReplyDelete;-) Thanks... :-)
अशक्य अवघड आहे सगळं! :P
ReplyDeleteawesome !! creative n True !! Chabuk :D ;)
ReplyDeletekeep up da good work :)
हाहा...
ReplyDeleteविभि दादा... हो रे...खर्रेच... ;-)
@Omsrules...Thnx :-))
ReplyDeleteKeep coming here...
COLLEGE च्या आठवणी ताज्या झाल्या मैथिली ... या TARGETS, WORK LOAD, SALLARY HIKE च्या चक्कर मधे ते सगळे दिवस विस्मृतित गेल्या सारखे झालेत ....
ReplyDeleteclass..fatteh..mastch..:);)
ReplyDelete*nods with approval*
ReplyDelete