आज bdy आहे माझ्या ब्लॉग चा...
तुमच्या सगळ्यांच्या sweet sweet comments आणि support मुळे रडत खडत का होईना पण सुरु राहिला माझा ब्लॉग.
3 years...It was really nice journey...
छान छान दादा आणि ताया मिळाल्या... 'लहान blogger' म्हणून लाड झाले...
राग, वैताग सगळे share करायला मिळाले...कौतुक, motivation मिळाले...
ह्या ३ वर्षात... बंद करून टाकू आता ब्लॉग असे कित्ती तरी वेळा आल्र मनात...पण नाही करवले माझ्याच्याने असे...
"Maithili Thinks" bcm part of my life... :-) N so...all of u... :-)
THANKS....for reading my crap...Thanks for showing interest in it...Thanks for givig me lttl space in your life...Thnks for helping me when my violin broke...Thnks for listening all those "weird sounds" as MUSIC...
Thnks for evrythng... :-)
ए पिल्लू असं thanks वगैरे म्हणायचं नाही :) .. तुझा हक्क आहे कौतूक आणि लाड करवून घ्यायचा!!!
ReplyDeleteबाकि तीन वर्ष पुर्ण झाल्याबद्दल खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !!! :)
ओय ! काय थँक्स थॅन्क्स ...
ReplyDeleteब्लॉगच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..
आपली पार्टी पेंडीगच आहे अजुन ;)
तीन वर्षं !! सगळ्यात लहान ब्लॉगर असलीस तरी तुझा ब्लॉग मात्र नक्कीच सिनियर आहे :))
ReplyDeleteअभि आणि नंदन आणि शुभे आणि च्छा :D
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा ! लिहीत राहा... :)
ReplyDeleteब्लॉगच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..
ReplyDeleteलिहीत राहा...:)
अभिनंदन अभिनंदन ! लिहित रहा ! :) :)
ReplyDeleteतुझ्या ब्लॉगला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुझही अभिनंदन !!!!!!!!!!
ReplyDeleteलिहित राहा ...
ReplyDeleteअभिनंदन, आणि शुभेच्छा !
Thank you वाचून मला वाटले कि निरोप वगैरे घेतेस का काय?
ReplyDeleteजेव्हा जमेल तेव्हा लिही...काही घाई नाही...आम्ही आहोतच वाचायला.
शुभेच्छा आणि अभिनंदन !
अभिनंदन आणि शुभेच्छा मैथिली!
ReplyDeleteThis is not fair... I was expecting a bigger blogpost :) :)
ReplyDeleteअसो खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा... लिहत रहा बच्चु :)
अभिनंदन....अन पुढील लिखाणासाठी शुभेच्छा :) :)
ReplyDeleteअजुन एक पार्टी पेंडींग ;)
सगळ्यांना खूप खूप Thnks... :-)
ReplyDeleteअसेच येत राहा इथे... आणि keep encouraging me... :-)
Congrats And all the best for future journey !
ReplyDelete