Sunday, February 21, 2010

बारावीची परीक्षा.........

बारावीच्या परीक्षेला दोन दिवस उरलेत फक्त... (आणि माझे हे असे कीड़े चलालेयत ) असो...... तर ह्यावेळी अजिबातच टेंशन आलेले नाहिये आम्हाला आणि त्यामुळे त्याचीच चिंता वाटतेय , की कित्ती कूल आहोत आपण ( खरेतर ठंड , मख्ख वैगरे)

बोर्डाची परीक्षा असल्यासारखे वाटतच नाहीये ..दहावीच्या वेळी कसले Hyper झालो होतो आपण वैगरे वैगरे आठवून कसेनुसे होते...

काय होणार आमचे देव च जाणे ( इति बारावी विद्यार्थी सम दुखी आई परिषद् )

पण खरय काय होणारे देवालाच ठाउक.... ह्या वेळी तरी सगळे नीट पार पडून देत ... दहावीच्या वेळी जसा गोंधळ झाला तसे काहीही न होता निदान आत्ता तरी चांगल्या कॉलेज मध्ये Admission मिळो.....

SO थोडक्यात I really really need Best wishes for exam and specially for the period after our results......

23 comments:

 1. जास्त टेन्शन नको घेऊस गं.. तू व्यवस्थित अभ्यास केलेला आहेस ना, मग चिंता करण्याचं काहीही कारण नाही.. अगदी आनंदाने परीक्षा दे.. माझ्या शुभेच्छा आहेत तुला..

  विशल्या!

  ReplyDelete
 2. अग बिनधास्त.. असंचं कुल पाहिजे परीक्षेच्या वेळेला.. शुभेच्छा !!

  ReplyDelete
 3. आता टेन्शन वगैरे सब कुछ बंद.. हवं तर एखादा सिनेमा पहा टिव्ही वर.एकदम टेन्शन रिलिझ हॊऊन जाईल.

  परिक्षे साठी शुभेच्छा

  ReplyDelete
 4. असाच कॉनफिडन्स हवा, अनेक शुभेच्छा!

  ReplyDelete
 5. All the best..Aal Izz Well

  ReplyDelete
 6. Thanks To All Of You......... :)
  I hope every thing will b all right.......

  ReplyDelete
 7. मी तर म्हणेन मस्त मूड आहे तुझा. अभ्यास झाला नाही त्यांनाच टेन्शन येतं.

  तुला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.

  ReplyDelete
 8. aisehi rehneka..bole to tention nahi lene ka...
  ekdam bindhast paper lih....parikshesathi khup khup shubhechha...

  ReplyDelete
 9. @ Siddharth dada - Thank U...... Pan mala tension aale nahiye yaacha arth mi ekdam ready aahe asa nahiye kahi... :)
  @ Davbindu - Thnak you....

  ReplyDelete
 10. tension nahee hech changale aahe....
  तुला परीक्षेसाठी शुभेच्छा

  ReplyDelete
 11. तुझा इमेल आयडी दे..

  ReplyDelete
 12. हाय मैथिली, हेरंब च्या ब्लॉगहून इकडे आलो सहज भरकटत... आणि तुझ्या पोस्ट्स वाचल्या.. काय मस्त लिहितेस गं.. कीप इट अप..
  एव्हाना तुझी परीक्षा आटोपली असेल ना? मग सुट्टीत मस्त पोस्ट्स लिही.. i'll keep visiting..

  ReplyDelete
 13. All the best with the exams. It's good that there's not much tension in the days leading up to the exams.

  ReplyDelete
 14. Amit dada, Thanks!!! Actually dokyat barrech kahi aahe pan aalashipanala kaay upaay???? But I wll defineatly try to write it out..... :) baaki thanks 4 ur encouragement....!!!

  ReplyDelete
 15. All The Best !

  Sorry barech divas reply kela nahi tujhya comment la :(

  exam ani RESULT che Sagala Best hoil. dont worry!
  "tu lay bhari ahes." athavtay navhe? :)

  keep up the cool work!

  ReplyDelete
 16. कशी झाली परीक्षा??? बरेच दिवसांनी येथे चक्कर मारली मी... :) ९ मे ला येणार आहेस का मेळाव्याला?

  ReplyDelete
 17. हा..हा...माझ्या बाबतीत असे कधीच होत नाही
  पण परीक्षा मी खूप एन्जॉय करतो एवढे नक्की..
  बाकी परीक्षेच्या दिवसात हमखास होणार्‍या गोष्टी म्हणजे भरपूर कविता सुचतात..आणि खूप सार्‍या गोष्टींचे प्लान्स डोक्यात यायला लागतात, ज्यापैकी बरेचसे नंतर विसरायला होतात.
  असो. रिझल्ट चांगला लागू दे. ब्लॉग वर पोस्ट करायला विसरू नकोस.

  ReplyDelete