Thursday, September 30, 2010

परीक्षा...

का...का...येतात ह्या परीक्षा...??? परिक्षेची तारीख declare झाल्या झाल्या मी बोम्बा ठोकायला सुरुवात केली...!!!
तितक्यात एक मैत्रीण माझ्या जवळ आली...आणि तोफ सुरु केली...."तेरे पास FHS notes है क्या? पता भी है तुझे की mam ने किस chapter के नोट्स दिए है...??? अच्छा...और Important questions जो mam ने दिए थे उस दिन जब तू book में Hello Kity के Drawings बना रही थी...वोह भी नहीं होंगे ना...???"
मी completely clueless...!!! :(
आणि मग तोफ पार्ट २ सुरु... " ह्या घे नोट्स.....सुधारणार नाही ना तू कधी..."

माझ्या चेहर्यावर गोड smile... :-) आणि Thank you चे invisible tags... ;-)
आणि मग पूर्ण दिवसभर हेच सुरु....एकमेकांची विचारपूस। तुझ्या कड़े हे आहे का? ते हवेय का?

"अरे..तुला Accounts शिकवायचे आहे न..? चल आत्ताच शिकवते पटकन.. " Hey...guys...I have Law notes...That day some one asked me about it...want it...?" असे संवाद सुरु होते...
नेहमी स्वताच्या धुंदीत असणारे cute couples इतरांशी शिस्तीत बोलत होते. Attitude देणारे लोक सुद्धा सगळ्याँशी चांगले वागत होते...!!!

Team work चे महत्व समजावे म्हणून दिलेल्या group projects, group assignment submission ने झाले नव्हते ते ह्या परीक्षां मुळे झाले...!!!
At the end of the day...."ह्या परीक्षा का असतात???" ह्याचे उत्तर मला मिळाले होते... :-)

38 comments:

  1. "I would also like to be सहभागी." असे आपण कधीही बोलत नाही, कारण आपल्याला चुकीचे इंग्रजी बोलणे आवडत नाही. पण मराठीत इंग्रजी शब्द कुठेही, कसेही घुसवले तरी आपल्याला त्याचे काहीच वाटत नाही. ~ मराठी शब्द वरुन साभार.

    ReplyDelete
  2. साधक , प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार आणि इथे स्वागत.
    हो, मला माहित्ये की जर्रा जास्तच English शब्द वापरले आहेत मी. पण, ते मराठीचा अपमान करायचा म्हणून किंवा...शुद्ध मराठी बोलायची लाज वाटते म्हणून नाही. ही पोस्ट माझ्या कॉलेज लाइफ शी निगडित आहे म्हणून...
    आम्ही रोज बोलताना जसे बोलतो तसेच ते इथे प्रतिबिंबित व्हावे ह्या इच्छेने...मराठी-इंग्रजी-हिंदी-गुजरती ह्या सगळ्या भाषत आम्ही बोलत असतो. ते इतरां पर्यंत तसे पोहोचावे म्हणून असे लिहिलेय...!!!

    ReplyDelete
  3. :D:D:D
    अगं अभ्यास कर! रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट नंतर! :P

    ReplyDelete
  4. छान मैथिली !!

    परिक्षेमुळे तुला टिम वर्क वैगेरे टर्म्सचा अर्थ कळला.. भावी आयुष्यात या सगळ्यांचा फार उपयोग होणार आहे.. बाकी नेहमी सारखीच छान पोस्ट !!
    Keep It Up and All the best !!!

    ReplyDelete
  5. ही ही हा हा..!!! :D धन्यवाद विभि दादा...!!! हो...करत्येय करत्येय अभ्यास मी...!!! :-)

    ReplyDelete
  6. धन्यवाद दीपक दादा...!!!
    :-)
    आणि हो, Thank you for your support too,,, :-)

    ReplyDelete
  7. त्या तुझ्या मध्ये मध्ये येणाऱ्या इंग्रजी शब्दामुळेच तर तू सांगत असलेलं तुझ्या कॉलेजचं आणि तुझ्या Friend circle च बरोब्बर चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर! आणि all the best मैथिली ! :)

    ReplyDelete
  8. परीक्षा व्हायच्या आधीच 'निकाल' लागला तर ;) हे हे ..

    परीक्षेसाठी (तुला गरज नसली तरीही) शुभेच्छा ;)

    ReplyDelete
  9. अगदी, typical Exam कंडिशन... या वेळेसच सर / मॅमच्या नोट्स असणार्‍या अभ्यासु मुलांना भाव मिळतो..:-)
    मस्त लिहिले आहेस.. एकदम कॉलेजच आठवले....बेस्ट लक परिक्षेकरता...

    ReplyDelete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. मैथली छान लिहिले आहेस..अन भाषा मिश्र वाप्ल्याने उलट चांगल वाटल.आमचे डायलॉग असे असतात
    मी :अरे उद्या पेपर आहे न?
    मित्र :हो बहुतेक
    मी :किती वाजता ?
    मित्र :विचारून सांगतो

    अन हे खर आहे बऱ्याचदा हा प्रसंग घडलेला आहे

    ReplyDelete
  12. नेहमी प्रमाणे चांगली पोस्ट .....:)
    परीक्षेच्या दिवसांतच आपल्याला संत तुकारामांच्या खालील म्हणीचा प्रत्यय येतो ...
    एकमेकांस साहाय्य करू अवघे धरु सुपंथ !!....

    ReplyDelete
  13. चल तुला हे कळल एकदाच बर झाल... :)
    हे असच चित्र असते ग परीक्षेच्यावेळी...गरज नाही तुला पण शुभेच्छा...!!!

    ReplyDelete
  14. झकास....अगदी कॉलेजजीवनाची आठवण करून दिलीस...आणि अग मुंबईच्या कॉलेजची भाषा पण आठवण करून दिलीस....तिथे सगळ्या भाषेचे मित्रमैत्रिणी असतात. मग अशी एक भेळ भाषाच आपसूक बोलली जाते....अनेकता में एकता असंही म्हणायला हरकत नाही....:) माझ एक लाडक वाक्य "मुझे कंटाला आया है"

    ReplyDelete
  15. chhan aahe post... mala marathi typecha kantala aala aahe n office madhye aahe so te jast R&D naahi karat aata... bt tuzya kahai post wachlya mast aahet... thodyasha chhotya watatat bt still good... english marathi kaahihi wapar, shevati bhavna pohochan mahtwach asat, n ur posts are doing that! keep it up! baakiche posts nantar wachto... aani ha, thank u dada asa reply nako :)

    ReplyDelete
  16. किती ग आळशी तू...
    इतक्या दिवसांनी पोस्ट टाकलीस तरी एवढी छोटी...
    आणि शाळा-कॉलेज संपल्यावर परीक्षाच जास्त मिस करशील बघ...
    परीक्षेच्या दिवसातच खरे मित्र कळतात..!

    ReplyDelete
  17. वा बर्‍याच दिवसांनी आगमन.
    छान पोस्ट झालीय. हलकी फुलकी.
    परीक्षा जवळ आली म्हणून ही पोस्ट का ? कारण परीक्षा जवळ आली की तेव्हाच असे भरपूर प्लॅन्स (मोठ्यांच्या भाषेत 'नसते उद्योग') सुचतात.

    ReplyDelete
  18. माझ्या चेहर्यावर गोड smile... :-) आणि Thank you चे invisible tags... ;-)

    हे फार भारी होतं.... परिक्षेसाठी भरमसाठ शुभेच्छा!

    ReplyDelete
  19. अनघा ताई, Thank you sooo much...!!!
    हेरंब दादा, Thank you..आणि मला गरज आहे शुभेच्छांची... :-P खर्रेच... :D

    ReplyDelete
  20. Thank you गौरव दादा....
    आणि अशा वेळी खर्रेच कोण sincere आहे ते ही समजते....कारण सगळी lectures attend करणारी मुले सुद्धा sincere असतातच असे नाही... ;-)

    ReplyDelete
  21. सागर दादा, अरे प्रसंग खरा आहे हे सांगायची गरज नाही.... :-P
    काही प्रसंगी मी सुद्धा ह्या संवादाचा भाग असते...!!! :-D

    ReplyDelete
  22. मकरंद दादा आणि देवेन दादा, Thank You Sooo much... :-)
    ( आणि देवेन दादा, गरज आहे रे मला तुमच्या शुभेच्छांची... )

    ReplyDelete
  23. अपर्णा ताई, अगदी खर्रेय...अनेकता में एकता...!!! :-)

    ReplyDelete
  24. Thank you...Thank you...Thank you....!!!
    आणि इथे स्वागत...सचिन दादा,,,,हेहे... ;-) Hws this...??? :-P ( मी नुसते दादा नाही म्हणाले हां...सचिन दादा असे म्हणाले... :P )

    ReplyDelete
  25. सागर दादा, परिक्षे नंतर मोठ मोठाल्या posts टाकते....ठीक आहे...??? :-)
    पण नंतर मग तूच आवरा म्हणशील.... :-P

    ReplyDelete
  26. Thanks A lot क्षितिज...
    हो रे...परिक्षेच्या काळातच असे कीड़े सुचतात... :-)

    ReplyDelete
  27. Thanks a tonne...आनंद दादा....!!! ;-)

    ReplyDelete
  28. परीक्षेसाठी बेष्ट ऑफ लक..... :)

    ReplyDelete
  29. मस्त मला आठवतय एकदा फीसिक्सच्या पेपरला केमिस्ट्रीचा अभ्यास करून गेलेलो ;)

    ReplyDelete
  30. Thanks अभिषेक दादा...!!! :-)

    ReplyDelete
  31. वॉव! मला का नाही सापडला तुझा ब्लॉग या आधी? मस्त! उत्स्फुर्तता आहे तुझ्या लिखाणात!(your writing is sponteneous!- जमलंय न इंग्रजीत? हा! हा! हा!)

    ReplyDelete
  32. हेहे... :D
    Btw, Thank you so much...!!! ब्लॉग वर स्वागत...असेच येत रहा इथे.... :)

    ReplyDelete
  33. Hmmmm u love exams! heheh me too it's just that i don't love the "aftereffects" of it :P

    ReplyDelete
  34. हा हा... Same here...!!! ;-)

    ReplyDelete
  35. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  36. ha ha .. good one.. keep it updating... n aata dada kiva tyachya samanarthi asanarya kontyahi shabdacha reply madhye waapar nako :) frnd will do for me! anyways, exam sathi shubhechha hope u will do well! Let us know n update ur blog!

    ReplyDelete
  37. aani ho... jamal tar maze blogs bagh n saang kase waatatat te! ofcourse after exam! :)

    ReplyDelete