Sunday, October 31, 2010

नया कॉलेज, नया प्यार, आणि पोपट...

तिच्या साठी तेव्हा campus मधली प्रत्येक कळी उमलत होती.

हळूच त्याला बघताना , गालावर पुसटशी खळी उमटत होती

जास्तच अलंकारिक झाले न..पण असेच काहीसे सुचत होते तेव्हा तिला...!

साधे नाव ही माहित नव्हते कित्येक दिवस...!

कित्ती खट पट केली होती....नाव , त्याच्या lectures चे timings वैगरे शोधण्या साठी

हुश... ;-)

हळू हळू ओळख वाढली...बोलणे वाढले

कधी usual talk तर कधी थोडेसे flirting :P व्हायला लागले

कधी कधी मनात यायचे तिच्या...ह्याला कळले आपल्या मनातले तर बरे होइल

पण दुसर्याच क्षणी वाटायचे नको राव, जे आणि जसे चाललेय तेच बरेय...ह्याला कळले तर मजाच निघून जाइल सगळी...काही excitement च राहणार नै...!!!

आणि अचानक तिची ती तिने परत मागुन घेतलेली wish, त्याला सगळे कळावे वाली

न जाणो कशी पण च्यायला पूर्ण झाली

मग काय, माशीच शिंकली, आणि तिची ती सगळी excitement पार विरघळून गेली...

तिला तो तसा नक्कोच होता कधी...पण कोणी तरी आवडण्याचे ते मस्त फीलिंग मात्र हवे होते !

आत्ता... त्याला बघण्यासाठी इथून तिथे उगीचच फिरण्यात, मैत्रिणीला फ़ोन करून " अरे आज क्या बोला पता है वोह...सुन ना कमीनी..." ऐकवण्यात, आणि इतराना मात्र " No re..nthng like tht...I dnt like any one...Rather m nt interested at all in such crappy things..." सांगण्यात काही मज्जाच उरली नव्हती...
कारण आत्ता ती खर्रेच ह्या Crappy thing मधे interested नव्हती...!!!
:-( :-( :-(

25 comments:

 1. छान हाय... स्वानुभव वाटतं? ;-)

  ReplyDelete
 2. हेहे.. मस्त.. ऑल दि बेस्ट ;)

  ReplyDelete
 3. Hi Maithili..
  I could not find your contact mail address on the blog. My mail address is < sharmilaphadke@gmail.com >. Please send me a test mail on this address so that I can write to you in return.
  Thanks
  Sharmila

  ReplyDelete
 4. अरे तु लाडु बनवलेस की नाही!!
  बाय द वे ते त्या दिवशी चॅटवरचे " काही नाही : हेच होते का???

  असो !! खुप छान ! :)

  ReplyDelete
 5. स्टोरी कुठेतरी ऐकल्यासारखी वाटते....सादरीकरण छान आहे!

  ReplyDelete
 6. संकेत दादा आणि अभिलाष दादा, ;-)
  hhhmmm...hmmm...hmmm... :-P
  नाही रे...nthng like tht... :-)

  ReplyDelete
 7. Thank you...हेरंब दादा...!!! :-)
  पण...हे बेस्ट ऑफ़ लक कशासाठी??? ;-) समजले नै बुवा मला... ;-)

  ReplyDelete
 8. विभि दादा,
  :-) :-) :-)
  हो रे, अवघडच आहे ती मुलगी...सगळे असेच म्हणतात तिला.... :-/ :-P

  ReplyDelete
 9. दीपक दादा,
  ह्हह्म्म्म... :-)
  अरे...नाही रे...तुम्हाला असे का वाटते की "ती" मी च आहे...???? ;-) :-P

  ReplyDelete
 10. मग कोण, मग कोण, मग कोण? ;-)

  ReplyDelete
 11. सागर दादा, Thank you...
  पण स्टोरी ऐकल्या सारखी वाटते म्हणजे...??? "कोणाच्या" बाबतीत घडले होते का असे काही...??? ;-)

  ReplyDelete
 12. ओह्ह्ह्ह तर असा हाय काय सगळा...बरय अवघड, ऑल दि बेस्ट, स्वानुभव की असच स्वैर लिखाण...??? :):D :p

  ReplyDelete
 13. तुम्हाला असे का वाटते की "ती" मी च आहे..ho mhan na.....tyaat kaay...aga maajha pan asa kitti kitti wela jhalay...in fact kadhi tari aamha char pach janinche ekdam whyyacha......ani mag popat pan ekdamach.......Ruparel madhe tar nehmich mala watata.....crowd changla hota mhanun ase popat hotach rahatat.....:) lage raho....

  ReplyDelete
 14. ह्म्म्म...सहीये..चालु द्या...शुभेच्छा...तुला नाही ग ’ति’ला,अवघड आहे ना हे सार... :) :) :)

  ReplyDelete
 15. सुहास दादा, अरे...अगदीच स्वानुभव ही नाही...अणि अगदीच स्वैर लिखाण ही नाही...
  both...!!! :-D :-P
  आणि अरे...तू काय परफेक्ट वेळी तो msg send केलास... :-P

  ReplyDelete
 16. अपर्णा ताई, अग नाही ग...ही माझी गोष्ट नाहीये.... अगदी खर्रे...!!! :-)
  आणि हो, चांगला crowd वाला पॉइंट पटला हां...अगदी १००%
  पण चांगला crowd असला की, ''काही'' गोष्टीतले confusion पण वाढते खूप... lol... :-P :-D

  ReplyDelete
 17. दवबिंदू दादा, तुझ्या शुभेच्छा पोहोचल्या बर्रे... :-P :-D
  Thanks रे...!!! :-)

  ReplyDelete
 18. Sanket dada, Hhhmm hhhmmm hhmmm :P :P :P ;-)

  ReplyDelete
 19. काय प्रकार आहे हा? !!!
  आता सगळे शांत बसतील कोणीही पीडणार नाही हिला?

  लेखनात भारी डेप्थ बिप्थ दिसत असली तरी मी जास्त खोलात शिरणार नाही
  पण ...
  खरंच काही नाही ना? :)
  मध्ये प्रियकर/प्रेयसीला वाहून टाकलेले ब्लॉग्स पाहिले होते मी, तशा काही शक्यता? :)

  ReplyDelete
 20. हां हां....lolzzz...
  प्रसाद दादा, अरे...असे काहीही नाही...एवढा वेळ आणि उत्साह नाहीये माझ्या कड़े की असे रोज रोज काही लिहू शकेन...त्यामुले अशी काहीही शक्यता नाही... :-)

  ReplyDelete
 21. एकदम सहज लिहिले आहेस!आवडले!

  ReplyDelete
 22. मैथिली हा तुझाच अनुभव (?) नाही (?). कॉलेजमध्ये जाणाऱ्या बहुतेक जणांचा हाच अनुभव असतो.
  टग्या

  ReplyDelete