Friday, April 16, 2010

नीळा थेंब.....

काल मी माझ्या आजी कड़े गेले होते, तेव्हा स्टेशन वर न मी एक दृश्य पाहिले...म्हटले तर खूप फालतू आणि म्हटले तर मन हेलावून टाकणारे...
एक रंगारी स्टेशन वरचे बाकडे की काहीतरी रंगवत होता, त्याच्या हातून दोन तीन थेंब उडाले होते... आणि त्या स्टेशन वरच काम करणारी एक कामगार स्त्री त्या थेम्बात बोट बुडवून स्वताच्या रापलेल्या, पोळून निघालेल्या पायांची नखे रंगवत होती.......त्याना सजवत होती.... !!!
एक स्त्री म्हणून सजन्याचा , सुंदर दिसण्याचा
हक्क त्यानाही आहेच की...माणूस म्हणून आनंदी राहण्याचा हक्क आहे...पण त्याना मात्र तो नाही मिळत....कुठल्या जन्मीच्या पापा मुळे माहित नाही पण मिळत नाही एवढे नक्की....!!!
पायाना nail paint लावले नाही म्हणून ''मरत'' नाही कोणी पण Right To Be Happy त्याना मिळत नाही एवढे नक्की...
खरेतर काल दिवस भराच्या मजा मस्तीत विसरून ही गेले होते हे सगळे पण आज मावशीने दिलेली Gifts कपाटात ठेवता ठेवता खालच्या Nail paints च्या बॉक्स वर नजर पडली..... त्यात ठेवलेली ती कित्तीतरी रंगांची Lakme , ELLE 18 ची Nail Paints आणि डोळ्या समोर पटकन चमकून गेला तिचे पाय सजवणारा तो निळ्सर थेंब .....!!!!!

39 comments:

  1. खुपच सुंदर लिहिलंयस.. एवढं बारीक निरीक्षण आणि त्याचा अर्थ लावून व्यक्त होण्याची पद्धत हे दोन्ही आवडलं.

    ReplyDelete
  2. मस्तच....!!!
    मी ही छोट्या छोट्या गोष्टी कुठच्या कुठे घेऊन जात असतो...

    ReplyDelete
  3. Thank You Heramb dada.... :)
    Sangamnath and Vibha... Thanks....
    Jaswandi taai..... Thnks for ur comment...I guess pahilynadach diliyes tu comment..,kharetar tuzya encouragement mulech post takali aahe mi.... :)

    ReplyDelete
  4. मैथिली, सुरेख. त्या साध्या घटनेचा तू योग्य अर्थ काढल्याबद्दल तर अजुनच आनंद.. खुप मस्त...

    ReplyDelete
  5. Kharach HEART-TOUCHING...!!!
    chhan vatle koni itkya lahan goshtinchahi itkya bhavukpane vichar kart asel....

    ReplyDelete
  6. TU MARATHI BLOG VISHWA Chi Member KAa Hot Naahi?
    Tujhe lihilel Saglyanna Vachta yeil...

    ReplyDelete
  7. Anand dada... :)
    Vishwas.......... Thnks...!!!

    ReplyDelete
  8. खरंय, तुझ्या वयाच्या मुलांमध्ये आपल्या भोवतीच्या जगा बध्दल असलेली जाणीव जरा विरळीच असते. मैथिली च्या संवेदनशील मनाचं दर्शन घडलं. छान पोस्ट आणि छान मैथिली!

    ReplyDelete
  9. @Vishwas... Are mi aahe Marathi blog Vishwa chi member.. :)
    @Shantisudha...Kitti godd comment...Thnks for tht...!!!

    ReplyDelete
  10. Heramb dadane lihilela copy + paste
    Shantisudha ni lihilela hi copy + paste

    mi kiti wela lihu ata?
    tu lay bhari ahes. ani kiti lahan asun samajta he lihayla (ani mainly asa watata manaat... gr8!)

    ReplyDelete
  11. Hey Ruyaam dada.... Evadhe koutuk...Are ashane harabharyachya zada war chadhen na mi... :)
    Ne ways THANK U.... :)

    ReplyDelete
  12. फार छान लिहिले आहेस ...

    ReplyDelete
  13. हेरंबच्या ‘पुन्हा चोरशील’वरून इथपर्यंत आलो आणि तुझा ब्लॉग वाचला. तुझी लिहिण्याची स्टाईल एकदम आवडली. विशेषतः ही आणि राहुल गांधीबद्दलची पोस्ट.

    आता तुझ्या ब्लॉगला नियमितपणे भेट देत जाईन.

    ReplyDelete
  14. @ Binary Bandya... Thank You...!!!
    @ Vivek... Heramb dada chya blog war comments tajun changali prasidhi hotey mazya blog chi ase distay... :) Ne ways Thank u...
    Aani ho kharech det chala barr ka mazya blog la...!!!!! I wll b waiting for ur comment on my every post....!!!

    ReplyDelete
  15. छान आहेत तुझे विचार आणि हा लेख दोन्ही....

    ReplyDelete
  16. ही पोस्ट वाचायची राहून गेली होती. खूप सुंदर आणि touching लिहलं आहेस मैथिली.

    ReplyDelete
  17. Thank you Siddharth dada... :)

    ReplyDelete
  18. Not sure from where I came over here.
    But really liked the post !! .. Keen observation and nice way of writing. :) Keep it up !!

    ReplyDelete
  19. Welcome to My Blog.... Shrinivas dada...
    And Thnak U so much... :)

    ReplyDelete
  20. khup chan g...very touching....

    ReplyDelete
  21. एवढ्या लहान वयात इतक्या समंजसपणे लिहिल्याबद्दल खूप कौतुक..!आणि तुझ्या अचूक निरीक्षणाचेही!

    ReplyDelete
  22. मैथिली तुझा ब्लॉग आवडला.विशेषत: हे पोस्ट.निळा थेंब हे नावही आवडलं.मोठ्या माणसांना सध्या आजुबाजूला बघायला वेळ नाही.बघितलेलं ’आत’ शिरायला वाव नाही आणि तू केवढं मोठं निरीक्षण मांडलं आहेस! तेही इतक्या कमी पण नेमक्या शब्दात! तू लिहिणं ही गोष्टं मनावर घ्यायला हवीस.वेगवेगळे लेखनप्रकार हाताळायला हवेत! माझा ब्लॉग तुला आवडला हे वाचून आनंद झाला.तुझ्या मनापासून दिलेल्या कमेंट्सबद्दल आभार! तुला मन:पूर्वक शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  23. खुपच सुंदर लिहिलंयस

    ReplyDelete
  24. काल ब्लॉगर्स मीट मधे ऐकलं तुझ्याबद्दल. प्रत्यक्ष ओळख नाही पण उत्सुकता वाटली.

    निरीक्षण उत्तम.
    लिहीत रहा.

    ReplyDelete
  25. सुंदर लेख! इतक्या लहान वयात इतकं बारिक निरीक्षण आणि सोबत हळवेपणा. खरच कौतुकास्पद!

    ReplyDelete
  26. @ Milind dada - Thank you... Ghein ghein..lihine ha prakar manawar ghein aani manapasoon lihen hi... :)
    @ Ninad dada - Thanks...
    @ Abhilaash Mehendale - Thnku..thanku...
    @ Alhaad dada - Kaay aikalas majhya baddal, evadhe ustukata vatanya evadhe...??? Baap re... ase majhya baddal koni kahi bolale he aikale ki sasha sarakhe kaan tavakaarale jaatat majhe... ;)

    ReplyDelete
  27. मस्तच गं. पोस्टच नाव खुप आवडलं आणि पोस्टसुध्दा, आणि ब्लॉगसुध्दा.

    ReplyDelete
  28. Thanks Shinu taai... Welcome to blog... yet raha ashich...!!!

    ReplyDelete
  29. Thanks Deep dada... Yet raha blog war

    ReplyDelete
  30. किती नेमक्या शब्दात लिहिलंस गं....काय बोलु?? या पोस्टबद्द्ल मेळाव्यात ऐकलं होतं त्यामुळे आल्या आल्या वाचतेय...

    ReplyDelete
  31. Poker Room Review - Omaha Casino Guru
    Check 토토 하는 법 out Poker Room's review and find out everything you 토토프로토 need to know about this All the top sites 벳 삼육오 are 먹튀검증 legal and the minimum deposit is $10. Rating: 3.2 · ‎Review by Omar 바카라사이트 Bahar

    ReplyDelete