काही गोष्टी कळूनही वळत नसतात. मग अशा छोट्या गोष्टी कळायला मोठा Drama व्हावा लागतो. तसेच काहीसे झाले माझ्या IV च्या वेळी. : D
They all were good as friends...पण त्यांना ती special place नव्हते देऊ शकत मी. My college friends. एक अंतर ठेऊन वागत होते आणि त्यांनी कधी ते अंतर पार केले तर मग चिडचिड व्हायची माझी. "hey you ppl are nt my best frnds... So plzz...dnt try to b" असे बर्रेच काहीसे असायचे मनात.
त्याच वेळी IV ची announcement झाली. जायचे होते हे तर नक्की...त्या मुळे थोडे दिवस करू adjust असे ठरवले होते.
जायचा दिवस उजाडला. ३.४५ ची जयपूर super fast होती...बांद्रा terminus हून. आणि नेमके त्या दिवशी driver काकांना उशीर झाला आणि मला घरून निघायलाच २ वाजले.
आणि Sion-Bandra link road वर असा वाईट traffic jam होता कि ३.३० झाले तरी मी तिथेच. शेवटी मध्ये उतरून मी आणि काकाने धावत जायचे ठरवले. मोठ्ठी bag खांद्यावर घेऊन मी वेड्या सारखी पळत होते. plus Bandra ला बर्रीच तोडफोड केली होती रस्त्यावर तेव्हा...त्यातून वाट काढत...खड्ड्यांवरून उड्या मारत मी धावत होते, वरून तिथून सगळ्यांचे calls...कुठे आहेस...? कुठ पर्यंत आलीस ? वैगरे. अर्ध्या रस्त्यावर असताना friends चा call आला.
"अबे किधर है तू? काही पे भी चढ जा फिलहाल..."
" I can't. मी अजून पोहोचलेच नाहीये."
" @#$% ट्रेन left. :-| "
I was screwed. कित्ती plans केले होते. I wanna go...मला जायचय काहीही करून...इतकेच काळात होते मला.
त्यात धावताना काका चा पाय मुरगळला. तो पर्यंत बाबा आले होते आम्ही जिथे होतो तिथे.( ते direct Bandra terminus पोहोचले होते) मग गाडीतून call आला सरांचा,
"Next stop is Borivali. Try to reach there."
ट्रेन सुटली होती. almost impossible होते. Borivali हून ट्रेन पकडणे.
लोकांना धक्के वैगरे देऊन शेवटी एकदाची त्या platform वर पोहोचले आणि ट्रेन आली. :-)
दोन तीन मित्र खाली उतरले माझे समान घेतले आणि आमच्या डब्याकडे पळत सुटलो आम्ही.
आणि Finally ""मला ट्रेन मिळाली"" :-)))
" जान निकाली हमारी...@#$%^&*"
" vidhi said k हम लोग भी उतर जाते है बोरीवली पे...वो चढी नही तो. ( They actly said it...I dnt kw whether they meant that or not...but...इतके बोलणेही खूप आहे...I was touched. )"
I learned it... what I needed to...