हेरंब दादा ने टाकलेल्या पोस्ट मुळे मी सुद्धा inspire झाले ह्या विषयावर लिहायला.... तर मी बालिश आहे असे सगळे म्हणतात, मैथिली साठी सिमिलर वर्ड म्हणजे childishness असे माझ्या मित्र मंडळाचे ठाम मत आहे...
आणि हो मला सुद्धा मान्य आहे हे... मी वागतेच तसे...
१ मी मस्त पैकी bright colours वापरते...( हे सुद्धा एक बालिशपणा चे लक्षण आहे आजकाल ) [ त्यामुले आमच्यात पोल्का dots , मोठी मोठी फुले , कार्टून characters असलेल्या कपड्या ना मैथिली'स स्टाइल असे नाव पडले आहे ]
२ हेल्लो किटी , bunny, मिक्की माउस , पूह etc ची stationary वापरते।
३ भर पावसात छत्री मिटून चालते, पावसाळ्य़ात साचलेल्या डबक्यात उडी मारते
४ मेल्ट झालेली मऊ मऊ chocolates खायला मला प्रचंड आवडते
५ मी आजूबाजूच्या लहान मुलांशी त्यांचे खेळ खेळते
खरेतर अजुन बरेच काही आहे पण सद्ध्या आठवत नाहीये माझे मलाच की मी काय काय बालिशपना करते...
आणि मला नाही लाज वाटत बुवा हे सगळे करायला...
फिल्मी gossips , इतरांची affairs ह्या गप्पां पेक्षा , " तिथे boundry , इथे सिक्स आणि त्या तिथे directआउट हाँ..." हयात जास्त मज्जा येते मला। ABC ने XYZ ला काय गिफ्ट दिले ह्या वर चर्चा करण्या पेक्षा वाळू चा किल्ला करायला आवडते मला... Whts wrong in it yaar??? I proud to b childish....
अर्थात माझे friends मला जरा जास्तच बच्चू समजतात। त्याना काही ख़ास बोलायाचे असेल तर " बाल मनावर वाईट परिणाम होतील " असे सांगुन दूर पाठवतात। त्यांचे काही जोक्स सुरु असतील आणि एखाद्याला ते कलले नाही तर मला समजले का विचारतात आणि मी हो उत्तर दिल्या वर " देख इस छोटू को भी समझा यार..." असे म्हणतात... , road cross करताना माझा हात पकडतात...पण असो त्यामुले माझे चांगले लाड होतात, हट्ट पुरवले जातात...
so, मी enjoy करते हे सगळे... मला जेव्हा जेव्हा जे जे करावासे वाटते मी कशाचीही पर्वा न करता करू शकते हेच काय कमी आहे????
hehe! chhan! :) balapaNatach maja aahe!
ReplyDeletemast.
ReplyDeletedont worry. ha balishpana nahiye tujha.
u r already a grown up. your previous posts prove it.
And if gossiping about gifts n stuff is the only indication of being a grown up, then its better u be just the way u r. Believe me :D
May be ask Rambo dada/Jrumbhanshwan dada. :)
Keep writing and be childish.
-Rgds.
Wow...
ReplyDeleteThis is great. Somewhere inside, everyone of us is a kid, forever.
Last week, it rained heavily here after a hot stretch of a fortnight, and I could not resist joining the kids around and get drenched!
And you kept us waiting for a post for a long time...
कु. बालिश, आवडलं आवडलं.
ReplyDeleteबालिशपणा सगळेच करतात.. पण त्याचं ब्लॉगवर जाहीर प्रदर्शन मांडण्याचं धारिष्ट्य फक्त आपणच करतो !! :P
कळावे बालीशपणा आहेच, तो दिवसेंदिवस असाच वृद्धिंगत व्हावा ही सदिच्छा !!
स्वत: चा बालिशपना असा मान्य करायाला "मोठ" मन लागत....
ReplyDelete" तिथे boundry , इथे सिक्स आणि त्या तिथे directआउट हाँ..." हयात जास्त मज्जा येते मला ----अगदी सेम...
@ Megha taai - Thanks... Ho ga balishpanatach majja aahe.. :)
ReplyDelete@ Ruyaam dada - Thank u so much...And I blv u... :)
@ Vivek dada - Keep it up... And so sorry for mkng u wait for such a loooong time...
@ Heramb dada - :) Correct
@ sagar dada - Thnks... :)
बच्चू .. मस्तंच लिहिले आहे.. अशीच रहा...
ReplyDeleteतू जे रहस्य या post मधे जाहीर केले आहेस ते मला तुझ्या 'बारावीची परीक्षा'या पोस्ट मधे कळले होते.. खालच्या वाक्यावरुन :)
ReplyDeleteबारावीच्या परीक्षेला दोन दिवस उरलेत फक्त... (आणि माझे हे असे कीड़े चलालेयत )
ते वाचून मला इतकी गंमत वाटली आणि मी blog follow करायला लागले..
तुझा 'बालिशNess' असाच सदाबहार राहो..जुगजुग जियो बच्चू..:D
Anand dada.... aani Medha taai...Khoop khoop Thanks....
ReplyDeleteपोस्ट आवडली म्हणून तुला खाऊ पाठवलाय http://www.apwulocal458.org/Chocolates.jpg
ReplyDeleteखूप छान लिहिले आहेस...
ReplyDeleteअशीच रहा...
त्या फोटोतल्या मुलीसारखी...
Bye...Take care
Thnks for khaau...pan are dada khau sapadatach nahiye..... :(
ReplyDeleteSagar dada, he..he.. Thanks... :)
ReplyDeleteमेळाव्यात ती छोटीशी गोड मुलगी तु होतीस काय..खरच ओळखल नाही तुला...तु म्हणालीस ब्लॉगच नाव मैथीली थिंक्स पण मी विचार करत नाही म्हणुन तरी आमची ट्युब पेटली नाही... :)
ReplyDeleteतुला पाहिलं , पण गप्पा राहिल्या. पुढल्यावेळेस नक्की.
ReplyDelete"लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" मस्त पोस्ट आहे. चालुदे :)
ReplyDeleteहेहेहे बच्चु तु आलीस कधी आणि गेलीस कधी समजलच नाही.
ReplyDeleteमहेद्र काका म्हणतायेत तसे...गप्पा पुढल्यावेळेस नक्की
आनी झालच तर बालिशपणा पण करु.
मस्त झालीय पोस्ट, आपण भेटलो जास्त बोलता नाही आल..पुढल्या वेळीस पक्का.. :)
ReplyDeletehahahha sahiyeeee
ReplyDelete@ Davbindu - :) Thnks for d complement...
ReplyDelete@ Mahendra kaka - Ho na... Gappa rahilyaach...next time nakki...
@ Canvaas aani Suhaas dada - Hi pudhachi wel kadhi yenaar...??? I m egarlly waiting for it....Lawakar kara na kahi tari plann.... :)
@ Abhilaash dada - Hehe...Thanks!!!
ReplyDelete@ Deep - Thank u.....
ReplyDeleteमाझी एक मैत्रीण आहे, मी तिला (आणि ती मला बारीक) म्हणतो, अशीच बालिश. शिवाय लग्न झालंय तिचे. पण ती अशीच आहे इनोसंट.
ReplyDeleteतू अशीच रहा गं. एकदम इनोसंट.
कायम अशीच रहा. :)
ReplyDeleteहॅट्.. हा काही बालिशपणा नव्हे, याला स्वच्छंदीपणा म्हणतात. असंच असावं माणसाने. अगदी मनस्वी. लोक काय म्हणतात याची पर्वा तू करू नकोस गं. अशीच राहा कायम. (मी असं म्हणतोय कारण, मीही असाच आहे! ;-) मलाही वितळलेलं चॉकलेट आवडतं, टॉम अँड जेरी बघायला आवडतं आणि आणखीही बर्याच अशा गोष्टी आवडतात ज्या लहान मुलांना आवडतात.)
ReplyDelete