प्रसंग १ - मी आणि माझ्या दोन मैत्रिणी गप्पा मारत होतो, आणि विषय होता "आई बाबांची ड्रेसिंग स्टाइल" .
हल्ली आपले आई बाबा बदलले आहेत असे आमचे ठाम मत होते. " शूज पासून ते चष्म्याच्या फ्रेम पर्यंत सगळे च एकदम अपडेट झालेय...म्हणजे त्यांची पूर्वीची ती बोअरिंग स्टाइल सोडून एकदम टकाटक रहत आहेत...completely fresh look झालाय यार त्यांचा..." आणि हे आम्हा कोणाच्याच पचनी पडत नव्हते...म्हणजे त्यांची ती बोअरिंग स्टाइल च बरी होती असे वाटायला लागले होते... "ते असतील dudes/ beauties of their time पण आत्ता ते आपले आई बाबा आहेत यार.... don't you think so की त्यानी आपल्या आई बाबां सारखेच राहिले पाहिजे...???" असा काहीसा (वाईट ) attitude होता आमचा.... अर्थात हे सगळे काही आम्ही त्यांच्या पाशी बोलणार नव्हतो की त्याना तसे वागायला ही लावणार नव्हतो पण मनात कुठेतरी हे सगळे होतेच...
प्रसंग २ - क्लास मध्ये आमची इंग्लिश ची mam कशावरून तरी काहीतरी बोलत होती आणि तिने विचारले की "don't you think your mom n dad needs a privacy...???" आणि आम्ही सगळे च एका सुरात नो म्हणालो . आणि आम्हाला त्याचे काही ख़ास वाटले सुद्धा नाही...
पण गेल्या काही दिवसात असे वाटायला लागलेय की अरे आपण आपल्या आई बाबा ना कित्ती गृहीत धरतो नै...
आपल्या शिवाय त्यांचे दुसरे असे parallel world अस्ताच कामा नये , त्यानी सतत आपल्या आई बाबांच्या च भूमिकेत असेल पाहिजे असे काहीसे...
कित्ती दिवसात आई बाबा एकटेच movie, dinner किंवा shopping ला गेलेच नाहीयेत ...अगदीच काही मोजके प्रसंग सोडले ( जेव्हा मीच नाही येणार असे सांगितले होते ) ते सोडले तर ते मला सोडून only for fun उद्देशाने कुठे गेलेच नाहीयेत....
माझे आई बाबा असण्याच्या आधी ते एकमेकांचे काहीतरी लागतात हे विसरलोच होतो की आपण....म्हणून मग त्यांच्या येत्या anniversary ला "तुम्ही दोघेच जा न कुठेतरी मी कशाला पाहिजे " असा सूर लावला पण ते जे बोलले ना ते ऐकून ज़रा बरे वाटले..."आम्ही तुझ्या जन्माच्या आधी कोणाचेही काहीही असलो ना तरी तू आमच्या आयुष्यात आल्या नंतर सगळ्यात आधी आम्ही आमच्या पिल्लू चे आई बाबा आहोत..."
अर्थात आता याच्या पुढे आम्ही सुद्धा they needs a freedom too... हे लक्षात ठेवायचे ठरवले आहे, मात्र आपल्या शिवाय त्यांचे जग पूर्ण होत नाही तेव्हा अगदीच काही वाईट वाटुन घ्यायचे कारण नाही हे ही आम्हाला कळले आहे..... :)
अरे वा, मैथिली यु रिअली थिंक. ;-)
ReplyDeleteमस्तंच.. अगदी खरं, आपण त्यांना खुप गृहीत धरतो. त्यांनाही ते आवडत असावंच, पण कधीतरी एकदा प्रायवसी हवीच.
मैथिली, सही लिहिलं आहेस..
ReplyDeleteआपण कधीच आई बाबांचा विचार करत नाही..
जाउदे, अजून काही बोलत नाही.. !!
मैथिली, खरच आपण त्याना समजून घेऊ शकत नाही खूप अश्या प्रसंगी..पण ते बिचारे काही काही नाही बोलत ग.. :(
ReplyDeleteमस्तच गं!! आई-बाबांची मुलगी आणि दोन मुलांची आई दोन्ही रूपात वाचली तुझी पोस्ट... :)
ReplyDeleteमी जेव्हा भारतात फोन करते ना तेव्हा आईने हमखास घरी सापडलेच पाहिजे असा अट्टहास असतो माझा, ती आणि बाबा बाहेर गेलेले असले की चिडचिड मग माझी ...की मी फोन केला आणि नेमके तुम्ही नाही... आणि मी मात्र यावेळेस गेले की १ पुर्ण दिवस नवऱ्याबरोबर भटकायला जायचे प्लॅनिंग करतेय ;)
त्यामुळे तुझं पोस्ट जरा जास्तच पटलं!!!
Taarif ke liye shukriyaa Anand dada...!!! :)
ReplyDeletedonhi goshtincha suvarnmadhya sadhayalaa hava aapan...
Thnks Heramb dada... :)
ReplyDeleteHo na re Suhas dada, te kadhich kahich bolat naahit...
ReplyDeleteThanks Tanvi taai...!!! :)
ReplyDeleteAani ashich yet raha blog war...
Maithili you really think...(like me)
ReplyDeleteaataach aai babana eka trip sathi patwun aale...doghe Delhi chya train madhe astil...:)
Maithili Thinks.....>>> Hmmmm very true!!! I would have loved to copy paste d 1st line of Aparna but I'll not do that :P
ReplyDeleteAparna taai..He..he.. :D
ReplyDeleteTrip sathi pathavale << sahich ga...!!! I hope me suddha tujhya itki changali mulgi hou shaken majhya aai babanchi...!!! :)
Deep dada, are bindhas karayache hote ki copy paste...tyat kaay...??? ;D
ReplyDeleteAani ho Thank you....!!!
सहीच गं मैथिली...
ReplyDeleteआपण खरंच आपल्या आई-बाबांना गृहीत धरतो किती. मी बरेचदा विचार करतो, की आपण कधी भविष्यात पालक झालो, तर आपल्या आई-बाबांएव्हढंच करू शकू का?
मध्यंतरी कुठल्यातरी पेपरात ह्यावर रिसर्च आला होता...ओव्हरव्हेल्मिंगली तरूणांनी शक्य नाही असं सांगितलं होतं...
अवघड आहे प्रश्न!
पण तू छान शब्दांत मांडलंयस!
तुझ्या ऍडमिशनच्या अनुभवावर पोस्ट लिही लवकर! :)
मी मात्र इथे दोन दिवस लेट झालो....:(
Good blog! - this and previous posts.
ReplyDeleteThank you Vidyadhar dada.... :)
ReplyDeleteAani admission houndet mag lihen nakki...
Thanks Dhanajay dada...ani blog war swagat....!!!
ReplyDeleteतुझ्या ब्लॉगवर मागे एकदाच धावती भेट दिली होती, आणि तेंव्हाच म्हटलं होतं मैथिली छानच विचार करते असं दिसतंय ... पुन्हा नीट वाचायला पाहिजेत हिच्या पोस्ट. तर आज मुहुर्त लागला. आणि एकदम आवडली तुझी पोस्ट.
ReplyDeleteThanks Gouri taai....!!! Welcome to the blog.... :)
ReplyDeleteमैथिली..
ReplyDeleteयोग्य मुद्दा उचलला आहे तुम्ही, आपल्या शिवाय त्यांना त्यांचं आयुष्य आहे हे आपणाला कधी सुचतच नाहि... ?.. अर्थात तसी भावना मनात प्रवेशित न होण्याचं कारण म्हंजे त्यांच्या दोघांच्या आयुष्याच्या सीमाकक्षेत आपन्ही असतो हेच आहे.
अजुन एक भारी पोस्ट. थोडक्यात मुद्दा मांडतेस बघ... ;)
ReplyDeleteहेहेहे...
ही ष्टाईल कोणाची ते आम्हाला माहित आहे! टुक्टुक...
(गम्मत करतोय बाई.... )
एक सल्ला:-
नेटवरुन बरहा आयएमई डाउनलोड कर. म्हणजे चांगलं मराठी टाइप करता येईल. ब्लॊगर चं कधीकधी फ़ार त्रास देतं... :(
Sachin dada, :) Thanks aani welcome to the blog...yet raha asech blog war...!!!
ReplyDeleteRuyam dada,
ReplyDeleteThankoo... :)
>>>थोडक्यात मुद्दा मांडतेस बघ... Are hi savay AALASHIPANA mule laagali re...lihayacha kantala tyamule thodkyaat urkaayache...baki kahi nai... ;D
>>>ही ष्टाईल कोणाची ते आम्हाला माहित आहे! टुक्टुक...
Nahi kalale mala tula kaay mhanayache aahe te...??? Konachi style...???
Aani Ho thanks For एक सल्ला. karate download...!!!
मैथीली चांगला विचार करतेस बाई तु...
ReplyDeleteखरच आपण नेहमीच आईबाबांना गॄहीत घेत असतो आणि बहुतेक वेळी ते बिचारे आपल्यासाठी आपल्या नकळत त्यांच्या इच्छा मारत असतात...मस्त झाला आहे लेख
Thanks Devendra dada...!!!
ReplyDeleteअर्र...गडबड झाली....
ReplyDelete"कोणाची स्टाईल" हे या वाक्याबद्दल होतं गं. "हे रॅम्बो" दादाची सवय आहे ना ही? मला वाटलं, तुही त्याचं बघुन ;) चांगली सवय आहे हां पण! सोडु नकोस!
परत गडबड. खालील वाक्याबाबत...
ReplyDelete>ब्लॉगवर स्वागत
(गडबड काय होतीये, तर "<" आणि ">" च्या मधे काही टाकलं की ते गायब होतं दिसतंय.. )
wow, maithili thats a gr8 realization! :) छान लिहिलय्स.
ReplyDeleteAccha accha... Aatta kalale mala...!!!
ReplyDelete">>>" hya baddal bolat hotas na tu...!!!
Ho are ti Heramb dadachich savay aahe... :)
Thanks "me"... Yet raha ashach ithe...!!! :)
ReplyDeleteGreat! we really don't consider that. Your mom n dad are lucky that they have child like you who understands it at so early age.
ReplyDeleteआम्हाला आत्ता कुठे ते समजू लागले होते.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteकाय सही लिहितेस ग तू :)
ReplyDeleteपंखा झालो बघ तुझा
Thanks Harshad dada...welcome to d blog..!!! :)
ReplyDeleteThank you sooo much Makrand dada...!!! :)
ReplyDeleteछान लिहिलं आहेस. आवड्या.
ReplyDelete