खूप खूप खूप मज्जा आली तिथे....!!! जाताना मनात थोड़ी धाकधूक होती, "कसे असतील सगळे? एकतर माझ्या पेक्षा सगळे च जण मोठे... आणि त्यातून मी ज्यांच्याशी ब्लॉग व्यतिरिक्त contact मध्ये आहे ते येणार च नव्हते. so, जरा साशंक च होते मी... पण तिथे गेल्या गेल्या रोहन दादा आणि सुहास दादा ने इतके गोड्ड smile देऊन स्वागत केले की सगल्या शंका विरून गेल्या... आणि पुढचे दोन तीन तास अगदी मज्जेत जाणार याची खात्री पटली...खरेच सगळे खूप खूप छान आहेत... ! आर्यन ( सगळ्यात छोटा ब्लॉगर) फोटो पेक्षा प्रत्यक्षात supper गोड्ड दिसतो...आणि हो त्याच्या ह्या गोड्ड पणाचा source त्याची आई आहे हे सुद्धा कळले. ( फोटो पण काढले आहेत मी त्याचे...पण नंतर तो जरा थकलेला वाटला म्हणून मग फोटो काढणे थांबवले. पहिल्याच भेटीत जास्त irritate करायला नको म्हणून मग शांत बसले... :) ) कांचन ताई पण मस्त आहे अगदी बोलायला.... we r meetng for the first time असे जाणवले च नाही...!! अपर्णा ताई पण खूप छान आहे ( मला chocolate दिले म्हणून नाही हाँ ... खरेच खूप स्वीट आहे ती....) आदित्य दादा भेटला याचा तर जरा जास्तच आनंद झाला कारण ह्या ब्लॉग विश्वात पहिला ब्लॉग त्याचा वाचला होता मी.....आणि त्याची सुपर डुपर fan झाले होते..... !!!
तसे पाहिले सगल्यानाच पण गप्पा मात्र नाही मारता आल्या नीट...एक तर मी जरा लवकरच निघाले ( मैत्रिणी च्या घरी नाईट आउट ला येईन असे promise केले होते हे एक कारण आणि दुसरे म्हणजे मी घरून जास्त खाऊन आले म्हणून मेळाव्याला काही खाल्ले नाही आणि नंतर ७.३० - ८ वाजता खूप भूक लागली होती...)
पण ह्या सगळ्या मुले मी हेरंब दादा चा फ़ोन आणि ग्रुप फोटो miss केला... :(
असो, एकंदरीतच खूप धमाल आली.... so, I have to say THANKS to रोहन दादा, कांचन ताई and महेंद्र काका !
आत्ता पर्यंत माझ्या creation ला लोक माझ्या मुळे ओळखायचे "हे मैथिली ने लिहिलेय" हे नेहमीच ऐकायचे... ह्या वेळी पहिल्यांदाच माझ्या creation मुळे मला ओळख मिळाली होती..." अच्छा ती मैथिली थिंक्स वाली मैथिली तू आहेस तर..." हे ऐकायला खूप मस्त वाटत होते...!!! :) :) :)
पुन्हा भेटूयात मग लवकरच..... आपल्या राहिलेल्या गप्पा मारायला..... :)
छान. मस्त एन्जॉय केलं असशील ना! मी वाटच बघत होतो अजून कसं लिहिलं नाहीस म्हणून.
ReplyDeleteतुझ्या या पोस्टची लिंक माझ्या ब्लॉगवर देतोय: http://wp.me/pTqlJ-U
-विवेक.
>> आर्यन ( सगळ्यात छोटा ब्लॉगर) फोटो पेक्षा प्रत्यक्षात supper गोड्ड दिसतो...आणि हो त्याच्या ह्या गोड्ड पणाचा source त्याची आई आहे हे सुद्धा कळले.
ReplyDeleteमैथिली. तुझी वाट आहे. एकट्या सोनालीला क्रेडीट दिलंस.. आता अजय बोलणार नाही तुझ्याशी ;-)
बघ.. अजून थोडा वेळ थांबली असतीस तर आपलं बोलणंही झालं असतं.
>> ह्या वेळी पहिल्यांदाच माझ्या creation मुळे मला ओळख मिळाली होती..." अच्छा ती मैथिली थिंक्स वाली मैथिली तू आहेस तर..." हे ऐकायला खूप मस्त वाटत होते...!!!
खरंच आपल्या क्रिएशनमुळे आपण ओळखलं जाणं हे खूप मस्त फिलिंग आहे..
मैथिली थिंक्स वाली मैथिली तू आहेस हे सगळ्यात पहिले मला आणि रोहनला कळला कारण आम्हीच तर नाव आणि बॅचस देत होतो..खूप मस्त वाटला तुला भेटून...लिहिते रहा..Keep Smiling :)
ReplyDeleteइतके सगळे वृत्तांत वाचले...पण तुझ्या नजरेतून एकदम वेगळीच मजा आली. सही लिहिलंयस...
ReplyDeleteVivek dada, ho na lihayala ushir zala kharetar...pan aso...!! khoop njoy kele...
ReplyDeleteHeramb dada, pudhachya weli pratyakshatch bhetuyaat... :) Tula aani Aaditey doghana baghayache aahe mala...
ReplyDeleteSuhas dada, are tujhyashi pan bolayache hote re barach...pan rahilech... :( aso, pudhacha melava lawkar arrange kara mhanaje manaat rahilelya gappa poorn karata yetil....
ReplyDeleteVidyadhar dada, Thanks...!!! :)
ReplyDeleteमी पण तुझ्यासारखाच "मला जेव्हा जेव्हा जे जे करावासे वाटते ते मी कशाचीही पर्वा न करता करू शकतो हेच काय कमी आहे???? " अश्या विचाराचा (तुझ्यासारखाच थोडा बालिश) असल्याने तुझ्याशी गप्पा मारायला मजा आली असती पण माझी ट्युब खुप उशिरा पेटली. :(
ReplyDeleteबाकी तुझ्या नजरेतुन मेळावा वाचुन छान वाटल...
मैथिले,मेळाव्याचा नजारा सहीच गं! आता मी आले नं मायदेशात की भेटू आपण. :)
ReplyDeleteDevendra dada, mala kharech kalat nahiye ki tu mala olakhale ka naahis..??? are aani tujhyashich naahi tar baryaach jananshi gappa marayache rahiley...So, punha bhetu ki lawakarach...khas gappa marayala... :)
ReplyDeleteThanks "Shritaai"!!! Tunhi aalat na ithe ki nakki bhetuyaat.... :) :) :)
ReplyDeleteखर सांगतो अग तेव्हा तुझा ब्लॉग लक्षातच आला नाही.इतक्या सगळ्यांना भेटुन अगदि भारावुन गेलो होतो ना..घरी आल्यावर मेळाव्यावर पोस्ट टाकतांना सगळ रिवाईंड करत होतो तेव्हा स्ट्राईक झाल कि ही ती आताच बारावीची परीक्षा दिलेली ’मैथीली थिंक्स’ वाली...माफ़ी असावी मैथीली बाई हया पामराकडुन हा अपराध घडल्याबद्दल..बाकी पुढच्या वेळी भेटल्यावर गप्पा नक्की...
ReplyDeleteमस्तच आहे गं तुझा वृत्तांत...सगळ्यात वेगळा पण सही!!!!
ReplyDeleteतन्वी
Thanks Tanvi taai....!!! :)
ReplyDeleteअगं तू लवकर पळाल्यामुळे फ़ोटु राहिलाच बघ.....पण भेटल्याचा आनंद आहे की....:)
ReplyDeleteHo na ga photo rahilaach...pan thike...Bhetalyacha aanand aahech...
ReplyDeletekhoop aawadalis tu mala... :)